
जा.क्र./न.प./अंबड/नामांतर /२०२२/५३६
कार्यालय नगर परिषद,अंबड
दिनांक- ०२/०२/२०२२ नाव बदलण्याचा जाहिरनामा अर्जदार श्री. १. केदारनाथ आप्पासाहेब नागे, २. शितल केदारनाथ प्रकरण- सर्व्हे नंबर ३७ नामांतर करणे बाबत सर्व जनतेस या जाहिरनाम्याद्वारे कळविण्यात येते की, सदरील अर्जदार नकाशात वरील न. प. मालमत्ता (घर क्र.१८-६३-१७९) दर्शविलेल्या प्रमाणे मोहल्ला येथे ईमारतीचे/जागेचे नाव बदलन घेऊ इच्छितो ज्यांची चतःसिमा खालील प्रमाणे आहे. जर कोणास या बद्दल आक्षेप असेल तर त्यांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्यापासुन (१५) पंधरा दिवसाचे आत कार्यालय नगर परिषद,अंबड येथे लेखी आक्षेप सादर करावा,नसता कोणतीही तक्रार ग्राहय धरली जाणार नाही. | चतःसिमा पुढीलप्रमणे आहे. पर्व- प्लॉट नंबर १६८, पश्चिम-१२ मीटर रुंदीचा |कॉलनी अंतर्गत रस्ता, दक्षिण-याच प्लॉटमधील उर्वरित बांधकाम, उत्तर- प्लॉट नंबर |१८०.
मार्फत
मुख्याधिकारी नगर परिषद, अंबड





J.No./N.P./Ambad/Namantar/2022/536
Office Municipal Council, Ambad
Date- 02/02/2022 Name change declaration applicant Shri. 1. Kedarnath Appasaheb Nage, 2. Shital Kedarnath Case - Regarding the renaming of Survey No. 37, all the people are informed through this manifesto that the above applicant is not mentioned in the map. W. Property (House No. 18-63-179) wants to change the name of the building / place in the mohalla as shown, the boundaries of which are as follows. If anyone has any objection in this regard, he should submit written objection to the office of Municipal Council, Ambad within 15 days from the date of publication of this manifesto, otherwise no complaint will be entertained. | The boundaries are as follows. Parva - Plot No. 168, West - 12 meters wide | Colony internal road, Remaining construction in the same plot south, North - Plot No. 180.
Via
Chief Officer Municipal Council, Ambad