
जाहिर प्रगटन/
खबरदारीचा ईशारा सर्वत्र आमजनतेस या जाहीरप्रगटनाद्वारे खबरदारीची सूचना देण्यात कि, मौजे इंदेवाडी, ता. जालना, जि. जालना येथील गट क्र. ५७ एकूण क्षेत्रफळ ८ हे. २८ आर या पैकी १)आशाबाई महादेवअप्पा खताडे, २) संजु महादेवअप्पा खताडे, ३)अशोक महादेवअप्पा खताडे, ४) शाम महादेवअप्पा खताडे यांच्या नावे असलेल्या १ हेक्टर ७० आर या मिळकती पैकी ८१ आर हि मिळकत रहिवाशी योग्य असुन सदर ८१ आर मिळकत आमच्या अशिलाचे मयत पती नामे शिवाजी मगनराव डोके यांनी नोंदणीकृत विक्रीपत्रा आधारे मिळकतीचे मुळ मालक मयत महादेवअप्पा बावुअप्पा खताडे यांच्या हयातीतच विक्री केलेली आहे. परंतु शिवाजी मगनराव डोके यांनी केलेल्या विक्री पत्रा आधारे गट क्र. ५७ च्या ७/१२ उताऱ्या मध्ये फेरफार घेण्यात आला नसल्याचा फायदा। घेऊन मयत महादेवअप्पा यायुअप्पा खताडे यांच्या नावा समोरील नाममात्र शेतजमीन पहेक्टर ७० आर हि मिळकत १) आशाबाई महादेवअप्पा खताडे, २) संजु महादेवअप्पा | खताडे, ३) अशोक महादेवअप्पा खताडे, ४) शाम महादेवअप्पा खताडे यांनी वारसाआधारे नामांतर केली व सदरील मिळकत विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच याच ८१ आर मिळकती यायत मा. उपविभागीय अधिकारी साहेब महसुल यांच्या | न्यायालयात फेरफार रद्द बादल करण्यासाठी न्यायालयीन कार्यवाही प्रलंबित आहे.
करिता या जाहीरप्रगटन द्वारे सर्व आम जनतेस खबरदारीचा ईशारा देण्यात येतो कि, मौजे इंदेवाडी, ता. जालना, जि. जालना येथील गट क्र. ५७ एकुण क्षेत्रफळ ८ हे. २८ आर या पैकी १ हेक्टर ७० आर या मिळकतीचे मुळ मालक मयत महादेवअप्पा यायुअप्पा खताडे यांनी त्यांच्या हयातीत ८१ आर शेत जमीन विक्री केलेली आहे करिता या मिळकती यायत कुणीही व्यवहार करू नये. या मिळकती यायत व्यवहार केल्यास सदर व्यवहार आमच्या अशिलावर व त्यांच्या मयत पतीने केलेल्या विक्री पत्रावर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी. करिता हा खबरदारीचा ईशारा, दिनांक ०५/०२/२०२२
जाहीर प्रगटन प्रसिद्ध करणार
अॅड. नीरज एम. धन्ने गणपती मंदिर जवळ, सुवर्णकार नगर, जालना मो. ७०२०१२४२३५





Disclosure /
Warning warning to the general public through this public notice that, Mauje Indewadi, Tal. Jalna, Dist. Group no. 57 Total area 8 ha. Out of 28 Rs. 1) Ashabai Mahadevappa Khatade, 2) Sanju Mahadevappa Khatade, 3) Ashok Mahadevappa Khatade, 4) Sham Mahadevappa Khatade, 81 Rs. Mayat's husband Shivaji Maganrao Doke has sold the property on the basis of registered deed of sale in the lifetime of Mayat Mahadevappa Bavuappa Khatade, the original owner of the property. But on the basis of the sales letter made by Shivaji Maganrao Doke, group no. Advantage that no change was made in the 7/12 excerpt of 57. In the name of Mayat Mahadevappa Yayuappa Khatade, the nominal agricultural land in front of Pahector 70 R is the property 1) Ashabai Mahadevappa Khatade, 2) Sanju Mahadevappa. Khatade, 3) Ashok Mahadevappa Khatade, 4) Sham Mahadevappa Khatade renamed on the basis of inheritance and is trying to sell this property. Also the same 81 Rs. Sub-Divisional Officer Saheb Mahasul's | Court proceedings are pending to overturn the alteration.
This public announcement is a warning to all the general public that, Mauje Indewadi, Tal. Jalna, Dist. Group no. 57 Total area 8 ha. Mayat Mahadevappa Yayuappa Khatade, the original owner of 1 hectare 70 r property out of 28 Rs, has sold 81 r farm land in his lifetime so no one should deal with this income. It should be noted that if this income is transacted, the transaction will not be binding on our Ashila and on the deed of sale made by her deceased husband. This is a precautionary measure for, dated 05/02/2022
Will publish a public disclosure
Adv. Neeraj M. Near Dhanne Ganpati Temple, Suvarnakar Nagar, Jalna Mo. 7020124235