
लोकमत जाहीर नोटीस
TEMPERIT FP1 Ft
सर्वत्र लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे पक्षकार यांनी श्री धिरज मनोहर कोठारी अकोला ता. जि.अकोला यांचे पासून त्यांचे मालकी व ताब्यातील त्यांनी रजि. खरेदीखत अकग-३-२९२५-२०२० अन्वये दि. २०/११/२०२० रोजी विकत घेतलेला व आजरोजी त्यांच्या मालकीच्यावतामातीलबुला लेखाउटपोट घेण्याचा सौदा कायम केला आहे. त्याचे वर्णन :- मोने मलकापूर ता.जि. अकोला येथील ग्रा.पं. मलकापुरच्या हद्दीतील शेत सर्वेन.०६ (सहा) चे जमिनीचे वि.एस.डी.ओ. अकोला याचे फाईलवरील रे.के.न. एनएपी-३४/मलकापूर/३१/१९७८-७९ आदेश दि. ०५/१०/१९७९ नुसार व रिवाईन, रे.के.. एनएपी-३४/मालकापूर/२०/१९९५-९६ आदेश दिनांक १८/०६/१९९५ नुसारमेनूर झालेल्या राणावाटीकामंजूर लेआऊट नकाशातील बुला लेजाऊट प्लॉट नं. १० (एकशे सझ)ज्याचे मोजमाप पूर्व-पश्चिम २० मिटर, उत्तर-दक्षिण १० मिटर, एकूण २०० चौरस मिटर- २१५२ चौ.फूट सुमारे ज्यास चर्तुसिमा पुर्वेस लेआऊट प्लॉट क्र.१०७, पश्चिमेस लेगाऊटप्लोटक.१०५ चौरस मिटर, उत्तरेसलेबाऊट फ्लोट क्र.९० व ९१, दक्षिणेस ९ मिटर उंदिचा लेआऊट रोड. तरी वरील स्थावर मालमत्तेवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, गहाण, बोजा, कर्ज, बारसा, ताबा, शासकीय निमशासकीय, सहकारी वित्तीय संस्थेचा कर्जाचा बोजा इत्यादी काही हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या मात कागदोपत्री पुराव्यासह खालील पत्त्यावर आपली लेखी तकार/हरकत नोंदवावी. व तशी पोच घ्यावी. तद्नंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा उजर चालणार नाही, असे गृहित धरुन आमचे पक्षकार ठरलेल्या सौद्याप्रमाणे खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील, याची नोंद घ्यावी. अकोला.
दिनांक ०५/०२/२०२२ अॅड.एम.एस.इंगळे
MAH/2832/2008 जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला ता.जि.अकोला मो.9822168884
Hello Akola Page No. 2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum public notice
TEMPERIT FP1 Ft
People everywhere are informed by this public notice that my party has given Shri Dhiraj Manohar Kothari Akola Ta. He is the owner and possessor of Akola district. Purchase deed as per AGA-3-2925-2020. Purchased on 20/11/2020 and to date, a deal has been established to take stock of the bullets owned by them. Its description: - Mone Malkapur Ta. Dist. G.P. at Akola. VSDO of land of farm survey.06 (six) within the limits of Malkapur. Akola's R.K.N. NAP-34 / Malkapur / 31 / 1978-79 Order dt. Call Layout Plot no. 10 (One Hundred Saz) Measuring East-West 20 Meters, North-South 10 Meters, Total 200 Square Meters - 2152 Sq. Ft. Approx. And 91, a 9 meter deep layout road to the south. However, if any person has any interest in any of the above immovable property, interest, mortgage, burden, debt, bar, possession, government, semi-government, debt burden of the co-operative financial institution, etc. Objections should be reported. And so on. It should be noted that our parties will complete the purchase transaction as per the agreed deal, assuming that no one will be harmed after that. Akola.
Dated 05/02/2022 by Adv. MS Ingle
MAH / 2832/2008 District and Sessions Court, Akola, Dist. Akola, Mo. 9822168884
Hello Akola Page No. 2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com