
लोकमत
जाहीर नोटीस | सर्वत्र लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे पक्षकार यांनी श्री घिरज मनोहर कोठारी अकोला ता. |जि. अकोला यांचे पासून त्यांचे मालकी व ताब्यातील त्यांनी | रजि. खरेदीखत अकग-३-२५२५-२०२० अन्वये वि.
२०/११/२०२० रोजी विकत घेतलेला व आजरोजी त्यांच्या | मालकीच्या वताम्यातील बुला लेआउट प्लॉट घेण्याचा सौदा
कायम केला आहे. त्याचे वर्णन :- मोने मलकापूर ता.जि. | अकोला येथील ग्रा.पं. मलकापुरच्या हदीतील शेत सर्व न.०६ (सहा) चे जमिनीचे वि.एस.डी.ओ. अकोला यांचे पाईलवरील रे.के.न. एनएपी-३४/मलकापूर/३१/१९७८-७९ | आदेश दि. ०५/१०/१९७९ नुसार व रियाईव, रे.के.न. | एनएपी-३४/मालकापूर/२०/१९९५-९६ आदेश दिनांक
१८/०१/१९९५ नुसार मंजूर झालेल्या राधावाटीकाचे मंजुर | लेआऊट नकाशातील बुला लेआऊट प्लॉट नं. १०६ (एको | सस) ज्याचे मोजमाप पूर्व-पश्चिम २० मिटर, उत्तर-दक्षिण १० मिटर, एकूण २०० चौरस मिटर- २१५२ चौ.फूट सुमारे ज्यास चर्तु:सिमा पूर्वेस लेबाऊट प्लॉट क्र.१००, पश्चिमेस लेखाऊटप्लॉट क्र.१०५ चौरस मिटर, उत्तरेसलेबाऊट प्लॉट क्र.९० व ९१, दक्षिणेस १ मिटर उंदिचा लेआऊट रोड. तरी वरील स्थावर मालमत्तेवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, गहाण, बोजा, कर्ज, वारसा, ताबा, | शासकीय निमशासकीय, सहकारी वित्तीय संस्थेचा कर्जाचा
बोजा इत्यादी काही हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस | प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या मात कागदोपत्री पुराव्यासह खालील पत्त्यावर आपली लेखी तक्रार/हरकत नोंदवावी. व तशी पोच घ्यावी. तदनंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा उजर चालणार नाही, असे | गृहित धरून आमचे पक्षकार ठरलेल्या सौद्याप्रमाणे खरेदीचा | व्यवहार पूर्ण करतील, याची नोंद घ्यावी. | अकोला.
दिनांक ०५/०२/२०२२ अॅड.एम.एस.इंगळे
MAH/2832/2008 जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला ता.जि.अकोला मो.9822168884
Hello Akola Gramin Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice | People everywhere are informed by this public notice that my party has given Shri Ghiraj Manohar Kothari Akola Ta. | Dist. Owned and owned by Akola Reg. Purchase deed under Aqg-3-2525-2020 vs.
Purchased on 20/11/2020 and today their | A deal to acquire a Bula layout plot in a proprietary warehouse
Is maintained. Its description: - Mone Malkapur Ta. Dist. | G.P. at Akola. V.S.D.O. Akola's R.K.N. NAP-34 / Malkapur / 31 / 1978-79 Order d. As per 05/10/1979 and Reiva, R.K.N. | NAP-34 / Malkapur / 20 / 1995-96 Order dated
Approved by Radhavatika as per 18/01/1995 Call layout plot no. 106 (eco | sas) measuring 20 meters east-west, 10 meters north-south, total 200 square meters - 2152 sq. Ft. Plot No. 90 & 91, Layout Road of 1 m. However, any right, interest, mortgage, burden, debt, inheritance, possession, of any kind on the above real estate. Government Semi-Government, Co-operative Financial Institution Loans
If there is any interest in the burden etc., they give this notice Report your written complaint / objection to the following address along with documentary evidence within 7 days from the date of publication. And so on. After that, no one will be harmed in any way Assuming our parties purchase the deal as agreed. | It should be noted that the transactions will be completed. | Akola.
Dated 05/02/2022 by Adv. MS Ingle
MAH / 2832/2008 District and Sessions Court, Akola, Dist. Akola, Mo. 9822168884
Hello Akola Gramin Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com