
লন
वि.न्यायदंडाधिकारी प्र.श्रे. कोर्ट क्र.२ अकोला यांचे न्यायालयात
(नमुना क्रमांक ४) आरोपी व्यक्तीस उपस्थित राहण्यास
फर्मावणारी उद्घोषणा
कलम ८२ पहा संक्षिप्त फौजदारी खटला क्र.1969/2020 संमित्र ...वि... सुधाकर चौ. ता. 24.02.2022
ज्याअर्थी सुधाकर कृष्णराव देशमुख, रा.तापडीया नगर, भारत विद्यालयाजवळ, अकोला याने 138NI Act शिक्षा पात्र असलेला अपराध केला आहे. किंवा केला असल्याचा संशय आहे अशी फिर्याद माझ्यासमोर देण्यात आली आहे व त्यावरुन अटक वॉरंट काढले असता उक्त आरोपी सापडु शकत नाही असे प्रतिवेदन देण्यात आले आहे. आणि ज्याअर्थी, उक्त आरोपी फरारी झालेला आहे किंवा सदर वॉरंटाची बजावणी चुकवण्यासाठी तो गुप्तपणे वावरत आहे याबद्दल माझी खात्री पटवण्यात आली आहे. ___म्हणुन, उक्त फिर्यादीस जबाब देण्यासाठी सुधाकर कृष्णराव देशमुख, तापडीया नगर, भारत विद्यालयाजवळ, अकोला यास दिनांक २४.०२.२०२२ रोजी २रे न्यायदंडाधिकारी प्र. श्रे. अकोला यांचे न्यायालया समोर उपस्थित होण्यास फर्माविण्यात येत आहे अशी उद्घोषणा करण्यात येत आहे. आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.
(मायालयाची अकोला.Court No.02 मोहर) दि.02.02.2022
Hello Akola Gramin Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Lawn
V. Magistrate P.Shre. Court No. 2 in Akola Court
(Sample No. 4) To be present to the accused person
The declaring proclamation
See Section 82 Brief Criminal Case No. 1969/2020 Samitra ... V ... Sudhakar Chau. Ta. 24.02.2022
Therefore, Sudhakar Krishnarao Deshmukh, resident of Tapdia Nagar, near Bharat Vidyalaya, Akola has committed a crime punishable under Act 138NI. A complaint has been lodged against me alleging that the accused could not be found while the arrest warrant was being issued. And in that sense, I am convinced that the accused is a fugitive or that he is working in secret to evade the warrant. ___ Therefore, to reply to the said complaint, Sudhakar Krishnarao Deshmukh, Tapdiya Nagar, near Bharat Vidyalaya, Akola on 24.02.2022, 2nd Magistrate Q. Shree. Akola is being ordered to appear before the court. Today, on February 2, 2022, Magistrate Q.
(Mayalayachi Akola. Court No.02 Mohar) dated 02.02.2022
Hello Akola Gramin Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com