
लोकमत
जाहीर नोटीस | सर्वत्र लोकांना या जाहिर नोटीसद्वारे कळविण्यात येते की,माझे पत्रकारांनी श्री विजय काशिनाथ वाखारकर, रा, दुर्गा चौक, अकोला, ता. जि. अकोला यांच्या मालकीची आणि ताब्यात असलेली खालील नमूद वर्णनाची शेत जमीन विकत घेण्याचा सौदा केला असून माझे पक्षकार लवकरच खरेदी घेणार आहेत. त्याचे वर्णन :- मोरेगाव खुर्द ग्रा.प. आहे र.स.डी.पै.स.नो जि.जि.प.ता.जि.अकोला येथील गट नं.१४२, वर्ग १,०.६.८२ आर + पो.ब.०.०६ आर, आकार रु ०४.८४, हिस्सा सालीम शेत जमीन सर्व झाडाझुडपासह, यास चतु:सिमा पुर्वेस-अकोला ते बाडेगाव रोड व त्या नंतर गट नं. १४२ मधील वाखारकर यांचे शेत, पश्चिमेस-लोणीकडे जाणारा रस्ता, उत्तरेस-कलूबाई बाबाराव खंडारे यांचे शेत, दक्षिणेस- विजय काशिनाथ बाखारकर तरी वरील |मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हित, संबंध, बोजा, गहाण इत्यादी असल्यास कागदोपत्री पुराव्यानिशी ही नोटीस प्रसिद्धी झाल्या पासून ७ (सात) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी हरकत नोंदवावी, तसे न केल्यास कोणाचाही कोणत्याही ही प्रकारचा हक्क, हित, संबंध, बोजा, गहाण इत्यादी नाही असे गृहीत धरुन माझे पक्षकार खरेदी नोंदवून घेतील व मग कोणाचाही कोणत्याही प्रकारचा उजर चालणार नाही. याची नोंद घ्यावी. करिता ही जाहिर नोटीस. दिनांक ०५.०२.२०२२ प्रवीण एस.चितलांगे
अॅडव्होकेट व नोटरी सहकार नगर चौक, गौरक्षण रोड, अकोला मो,9423428759
पक्षकाराकरिता
Hello Akola Gramin Page No. 2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice | People everywhere are informed by this public notice that my journalists have visited Shri Vijay Kashinath Wakharkar, Ra, Durga Chowk, Akola, Tal. Dist. The following land is owned and owned by Akola and my party will buy it soon. Its description: - Moregaon Khurd village. Group No. 142, Class 1,0.6.82 R + PoB0.06 R at RSDPAS, G.G.Pa.T.Akola, Size Rs. 04.84, part Saleem farm land with all bushes, it is bounded on the east-Akola to Badegaon road and after that group no. Wakharkar's farm in 142, West-Loni road, North-Kalubai Babarao Khandare's farm, South-Vijay Kashinath Bakharkar but above any. Within 7 (seven) days a written objection should be lodged at the following address. It should be noted. This is a public notice. Dated 05.02.2022 Praveen S. Chitlange
Advocate & Notary Sahakar Nagar Chowk, Gaurakshan Road, Akola Mo, 9423428759
For the party
Hello Akola Gramin Page No. 2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com