
लोकमत
जाहीर प्रगटनास आक्षेप
(दि.०४/०२/२०२२ रोजी दैनिक सकाळ या वर्तमानपत्रामध्ये अॅड. एम.एम.काझी, औरंगाबाद यांच्यामार्फत दिलेले जाहीर मौजे चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद येथील जमीन गट नं. १५४, क्षेत्र ३३.१ आर, पोटखराब २ आर, आकार ०९रु.४३ पैसे यापैकी
.३६.५० आर बाबत जाहीर आक्षेप) माझे पक्षकार नामे शेख शहानूर शेख महेबूब, रा. चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद यांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरून सर्व जनतेस कळविण्यात येते की, असे की, माझे पक्षकार यांनी १) पठाण सादुलाखान दस्तुमियाँ, २) मुजतबा जिशान मोहमद मोईनोद्दीन खान, ३) शेख जाकीर शेख अजीज, ४) हबीब इब्राहिम शेख, ५) अमजदखान वाहेदखान, ६) शेख हारुण शेख नवाब यांना मौजे चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद येथील जमीन गट नं.१५४ क्षेत्र ३हे.१ आर पोटखराब २ आर, आकार ०१ रु.४३ पैसे यापैकी ३६.५० आर ही नोंदणीकृत | खरेदीखत क्र. ५१०२/२०२१ आधारे विकली होती व सदर खरेदीच्या वेळी खरेदी करणार यांनी माझे पक्षकारास दोन धनादेश क्र.३५८७६६ व १००१०८ अनुक्रमे रक्कम रुपये ६,००,०००/व ९,९०,०००/-, दि. ११/०९/२०२१ व २१/०९/२०२१ चे धनादेश जमिनीच्या खरेदीच्या किमतीपोटी दिले होते व सदर बाब ही नोंदणीकृत खरेदीखतामध्येसुद्धा नमूद करण्यात आली होती. खरेदीखतानंतर माझे पक्षकाराने सदरील दोन्ही धनादेश वटविण्याकरिता टाकले असता दोन्ही धनादेश हे न वटता परत आले आहेत. त्यानंतर माझ्या पक्षकाराने वकिलामार्फत खरेदीदार यांना खरेदीखत रद्द करण्याकरिता व करार रद्द झाल्याबाबत कायदेशीर नोटीस पाठविली आहे व सदर खरेदीदार यांना सदर नोटीस मिळाली आहे व माझे पक्षकार हे लवकरच दिवाणी न्यायालय, व.स्तर, औरंगाबाद येथे खरेदीखत रद्द करण्याकरिता दावा दाखला करणार आहेत. असे की, आपण दिलेल्या दि. ४/२/२०२२ रोजीचे जाहीर प्रगटनास माझे पक्षकाराचा आक्षेप आहे. माझे पक्षकार यांना त्यांचे जमिनीचा मोबदला मिळालेला नाही म्हणून सदर मिळकतीसंबंधी आपण कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. व्यवहार केल्यास तो माझ्या पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही. करिता जाहीर प्रगाटनास आक्षेप. दि.०६/०२/२०२२ ठिकाण : औरंगाबाद जाहीर प्रगटन देणार तर्फे
अॅड.मोहसीन काझी
भडकलगेट, औरंगाबाद, मो. ९८९०५०३०२५
Hello Aurangabad Gramin Page No.3 Feb06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Objection to public disclosure
(Mauje Mauje given by Adv. MM Kazi, Aurangabad in Dainik Sakal newspaper on 04/02/2022, Land Group No. 154 at Chittagong, Tal. Paithan, Dist. Aurangabad, Area 33.1 R, Potkharab 2 R, size 09 Rs. 43 paise out of this
.36.50 R. Public Objection) My party name Sheikh Shahanur Sheikh Mahboob, Ra. Chittagong, Tal. Paithan, Dist. From the information and rights given by Aurangabad, all the people are informed that, my party members 1) Pathan Sadulakhan Dastumiya, 2) Mujtaba Jishan Mohammad Moinoddin Khan, 3) Sheikh Zakir Sheikh Aziz, 4) Habib Ibrahim Sheikh, 5) Amjad Khan Wahed Khan, 6) Sheikh Harun Sheikh Nawab to Mauje Chittagong, Tal. Paithan, Dist. Land at Aurangabad Group No. 154 Area 3H1R Potkharab 2R, Size 01 Rs. Purchase note no. Sold on 5102/2021 basis and at the time of purchase, the purchaser will give my party two checks No. 358766 and 100108 amounting to Rs. 6,00,000 / - and 9,90,000 / - respectively. The checks dated 11/09/2021 and 21/09/2021 were issued against the purchase price of the land and this matter was also mentioned in the registered purchase deed. After the purchase deed, both the checks were deposited by my party for cashing and both the checks have been returned without cashing. Subsequently, my party has sent a legal notice to the buyer through a lawyer for cancellation of the deed of purchase and cancellation of the contract. That is, the date given by you. My party has objected to the public disclosure dated 4/2/2022. My party has not received any compensation for their land so we should not make any transaction regarding this income. It will not be binding on my party if dealt with. Objection to public disclosure for. Dt. 06/02/2022 Venue: On behalf of Aurangabad Public Disclosure
Adv. Mohsin Qazi
Bhadkalgate, Aurangabad, Mo. 9890503025
Hello Aurangabad Gramin Page No.3 Feb06, 2022 Powered by: erelego.com