
लोकमत
जाहिर प्रगटन सर्व जनतेस या जाहीर प्रगटनाव्दारे सुचित करण्यात येते की, ग्रामपंचायत मौजे सिरसवाडी ता.जि. जालना येथील गट नंबर २५६ मधील शेत जमीन जिचे क्षेत्र ०० हेक्टर ४१ आर आहे. ही शेत जमीन अर्जुन सिताराम वाहुळकर यांचे नावाने आहे. परंतु अर्जुन सिताराम वाहुळकर यांचे निधन दिनांक ११/०६/२०१६ रोजी झाले आहे. त्यांचे मृत्युनंतर त्यांना खालीलप्रमाणे वारस आहे. ०१ शिलाबाई अर्जुन वाहुळकर पत्नी ०२ आम्रपाली विनोद पानसरे विवाहित मुलगी ०३ सुमंगल अर्जुन वाहुळकर मुलगा ०४ भारतरत्न अर्जुन वाहुळकर मुलगा ०५ सत्यशिल अर्जुन वाहुळकर मुलगा
वरील प्रमाणे वारस असून अन्य कोणीही वारस नाही. या मिळकतीसंबंधी कोणाचे काही हितसंबंध, अधिकार हक्क, असल्यास किंवा वारसाआधारे नामांतर होण्यास आक्षेप असल्यास त्यांनी आपला आक्षेप लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यासह प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत तलाठी कार्यालय, दरेगाव जालना यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करावा. मुदतीत कोणाचा आक्षेप न आल्यास सदर शेत जमीन ही निर्विवाद आहे असे गृहीत धरुन वारसाआधारे नामांतराची कार्यवाही निकाली काढण्यात येईल व नंतर कोणाचाही आक्षेप विचारात घेतला जाणार नाही. करीता हेजाहीर प्रगटन.
प्रगटन प्रसिध्द करणार
सत्यशिल अर्जुन वाहुळकर मार्फत अॅड. संतोष ए. खरात चाणक्य कॉम्पलेक्स, कचेरी रोड, जुना जालना मो. 9890427854
Hello Jalna Page No. 2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public Disclosure All the people are informed by this public disclosure that, Farm land in Group No. 256 at Jalna with an area of ​​00 hectares 41 Rs. This farm land is in the name of Arjun Sitaram Wahulkar. But Arjun Sitaram Wahulkar passed away on 11/06/2016. He has the following heirs after his death. 01 Shilabai Arjun Wahulkar Wife 02 Amrapali Vinod Pansare Married Girl 03 Sumangal Arjun Wahulkar Son 04 Bharat Ratna Arjun Wahulkar Son 05 Satyashil Arjun Wahulkar Son
Heir as above and no one else. If anyone has any interest, rights, or objection to the renaming on the basis of inheritance, he should lodge a written complaint with the Talathi Office, Daregaon Jalna within 15 days from the date of publication of his objection in writing with documentary evidence. If no objection is raised within the time limit, the process of naming on the basis of inheritance will be settled on the assumption that the farm land is undisputed and then no objection will be considered. Hejahir revelation for.
Will publish the revelation
Through Satyashil Arjun Wahulkar, Adv. Santosh A. Kharat Chanakya Complex, Kacheri Road, Old Jalna Mo. 9890427854
Hello Jalna Page No. 2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com