
লন
जाहिर प्रगटन सर्व जनतेस कळविण्यात येते की, माझे अशिल यांनी विद्यमान मालक श्रीमती वर्षा किशोर भारुका रा. जालना यांच्याकडून त्यांच्या मालकी व ताब्यातील शहर जालना येथील एक मिळकत जिचा नगर भूमापन क्रमांक 268 एकूण क्षेत्र 354.3 चौ.मी. पैकी क्षेत्र177.15 चौ.मी. खरेदी करण्याचा करार माझ्या अशिलांनी केला आहे. विद्यमान मालकांनी माझे अशिलांना असा विश्वास दिला आहे की, सदरील मिळकत हि निर्विवाद व बोजारहित आहे. म्हणून माझे
अशिल या जाहीर प्रगटनाब्दारे जाहीर आवाहन करतात की, सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क व संबंध असल्यास व तसेच पतसंस्था, सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बैंक, खाजगी बैंक, सावकार ईत्यादी यांचे सदरील विक्री मिळकतीवर कर्ज बोजा, गहाण, तारण, बक्षीस, न्यायालयीन कार्यवाही किंवा कोणत्याही प्रकारे हक्क व संबंध असल्यास त्यांनी सर्व मुळ कागदपत्रासह माझे कार्यालयात आपला लेखी आक्षेप सदरील जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसांचे आत त्या आक्षेपास धरुन सिध्द करावा. मुदतीमध्ये कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशिल असे गृहीत धरतील की, सदरील विक्री करार मिळकत ही निर्विवाद व बोजारहित आहे. सदरील मुदतीनंतर माझे अशिल विक्री करार मिळकतीची रजि खरेदीखताची कार्यवाही पूर्ण करतील नंतर येणारे आक्षेप माझे अशिलावर बंधनकारक राहणार नाही. विक्री मिळकतीची चर्तु-सिमा खालीलप्रमाणे आहे.
पुर्वेस : न.भु.मा.क्र. 268-भाग, पश्चिमेस : न.भु.मा.क्र. 269 -चोरडीया यांची मिळकत, उत्तरेस: रस्ता, दक्षिणेस : रस्ता
जाहीर प्रगाटन देणार
अॅड. रोशन एच. गोलेच्छा इंडियन बँकेच्या वरती, सिंधी बाजार जालना
Hello Jalna Page No.2 Feb06, 2022 Powered by: erelego.com





Lawn
Public disclosure is made known to all the public that my Ashil is the current owner of Mrs. Varsha Kishor Bharuka Ra. A property in Jalna owned and owned by him from Jalna whose town survey number 268 total area is 354.3 sq.m. Area of ​​177.15 sq.m. My Ashil has made a purchase agreement. The existing owners have assured my assailants that this property is undisputed and non-burdensome. So mine
Ashil publicly appeals that if any one has any right or relation over the said property and also on the sale property of credit unions, co-operative societies, nationalized banks, private banks, lenders etc., debt burden, mortgage, mortgage, reward, court proceedings If there is any claim or affiliation, they should prove their written objection in my office along with all the original documents within 07 days from the date of publication of this public disclosure. If no objection is received within the time limit, my assailants will assume that the sale contract income is undisputed and non-burdensome. After this period, my obscene sales contract will complete the process of purchase of income register. Objections will not be binding on my obscene. The quotient of sales revenue is as follows.
Purves: N.Bhu.Ma.No. 268-part, west: N.B. 269 ​​-Chordia's property, north: road, south: road
Will give public disclosure
Adv. Roshan H. Golechcha on top of Indian Bank, Sindhi Bazaar Jalna
Hello Jalna Page No.2 Feb06, 2022 Powered by: erelego.com