
लोकमत
जाहीर प्रगटन
सर्व जनतेस या जाहिर प्रगट्नाव्दारे सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार ताराबाई राजनरयू गडप्पा, रा. शिवरामनगर, परभणी यांनी मिळकतीचे मुळमालक रोहिदास आबासाहेब बोचरे, रा. श्रीहरीनगर, परभणी यांच्या मालकीची व ताब्यातील खालीलप्रमाणे वर्णन केलेली मिळकत खरेदी करण्याचा लेखी करार केला आहे.// मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे //जि व तुकडी परभणी ता.व पोटतुकड़ी परभणी पैकी परभणी महानगरपालिका परभणीचे हद्दीतील खानापूर येथील सर्वे नंबर ०४ गट नंबर १३ मधील प्लॉट नंबर २३ असून ज्याचे क्षेत्रफळ लांबी पूर्व-पश्चिम-१५ मिटर व रुंदी दक्षिणउत्तर-१२ मिटर पैकी उत्तरेकडील अर्धा भाग ज्याचे क्षेत्रफळ लाबी पूर्व-पश्चिम-१५ मिटर व रुंदी दक्षिणउत्तर ०६ मिटर व एकूण क्षेत्रफळ ९०. चौरस मिटर असून ज्यामध्ये तीन मजली बांधकाम ज्यामध्ये ०९ रुम दोन संडास व दोन बाथरूम, एक बोअर व त्यावरील इलेक्ट्रीक मोटार असून त्यासहीत ज्याची चतू सिमा खालीलप्रमाणे आहे.पुर्वेस : अंतर्गत रोड, पश्चिमस : प्लॉट नंबर १५, दक्षिणेस : प्लॉट नंबर २३ चा अर्धा भाग, उत्तरेस : प्लॉट नंबर २२. वरील मिळकतीचा एन. ए. नंबर ८४/ एलएनडी/बी-१/ सीआर-३६ दिनांक १४.०७.१९८६ असा आहे.वरील प्रमाणे चतू सिमा असलेली मिळकत विक्री व्यवहारास जर कोणाचा आक्षेप असल्यास अथवा इतर अधिकार, ताबा, विकी वारसाहक्क, करारनामा, गहाण, दान, बक्षीस इत्यादी कांही हितसंबंध असल्यास हे जाहिर प्रगटन प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ७ (सात) दिवसाच्या आत आमचे कार्यालयात खालील नमूद पत्यावर सर्व कागदपत्रासहीत लेखी आक्षेप नोंदवावा, मुदतीत आक्षेप न आल्यास वरील मिळकतीचा खरेदी व्यवहार पुर्ण करुन आमचे पक्षकार रितसर सरेदीखत आपल्या नावाने करून घेतील, मुदतबाह्य आक्षेप स्विकारल्या जाणार नाहीत. करीत हे जाहिर प्रगटन देण्यात येत आहे.
जाहीर प्रगटन देणार ताराबाई राजनरयू गडप्पा, रा. शिवराम नगर, परभणी
मार्फत : अॅड. व नोटरी अशोक शिंदे,
रामचंद्र निवास, कडूबाईचा मळा, शिवराम नगर, परभणी. मो. नं. 9765788999
Hello Parbhani Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public disclosure
All the people are informed by this public statement that my party member Tarabai Rajanaryu Gadappa, Ra. Rohidas Abasaheb Bochare, resident of Shivramnagar, Parbhani. Plot in Survey No. 04 Group No. 13 at Khanapur within the limits of Parbhani Municipal Corporation Parbhani out of Parbhani District and Tukdi Parbhani. No. 23, which has an area of ​​east-west-15 meters in length and a width of south-north-12 meters. The square meter consists of three storey building with 09 rooms, two latrines and two bathrooms, a bore and an electric motor on it with the following boundaries. North: Plot No. 22. N. of the above income. A. No. 84 / LND / B-1 / CR-36 dated 14.07.1986. In case of any interest, within 7 (seven) days from the date of publication of this public disclosure, written objection should be lodged with our office at the following address along with all documents. . This is being made public.
Tarabai Rajanaryu Gadappa, Ra. Shivram Nagar, Parbhani
Via: Adv. And Notary Ashok Shinde,
Ramchandra Niwas, Kadubaicha Mala, Shivram Nagar, Parbhani. Mo. No. 9765788999
Hello Parbhani Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com