
लोकमत
जाहीर प्रगटन (मौजे सिड़को, वाळूज महानगर-१ (वडगाव कोल्हाटी), औरंगाबाद येथील जमीन गट नं.१७,१८ मधील एलआयजी टाइप घर क.सी-६५/५ प्लॉट क्षेत्रफळ ३७.२४ चौ.मी.,
बिल्टअप क्षेत्र १७.६४ चौ.मी.बाबत) माझे पक्षकार नामे राजू बाबूराव बड़क, रा.सी-६६/५. साईनगर, सिडको, वाळूज महानगर-१ वडगाव कोलाटी, औरंगाबाद यांनी दिलेल्या माहिती अधिकार व कागदपावसन सर्व जनतेस सचिता। करण्यात येते की, माझ्या पक्षकाराच्या ताब्यातील मौजे सिडको, वळून महानगर-१, (वडगाव कोललाटी), औरंगाबाद येथील जमीन गटने. १७ व १८ मधील एलआयजी टाइप घर क्र.सी-६६/५ प्लॉट क्षेत्रफळ ३७.२४ चौ.मी.. बिल्टअप क्षेत्र १७.६४ चौ.मी. ज्याच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे आहेत. पूर्वेस-घर क्र. सी-६६/६. | पश्चिमेस-घर क.सी-44. दक्षिणेस-400मी. रुंद रस्ता, उत्तरेस-घरकसी-६९/४. ही मिळकत माझ्या पक्षकाराच्या ताब्यात व उपभोगात असून, सदर मिळकतीबाबत एल.आय.सी. होसिंग फायनान्स लि., शाखा निराला बाजार, औरंगाबाद यांनी जप्तीची नोटीस काढलेली आहे. सदर मिळकतीवर इसम नामे शशिकांत नंदकुमार ढमढेरे, त्याची पत्नी रेखा शशिकांत ढमढेरे, एल.आय.सी. हौसिंग फायनान्स लि.चे कर्ज वितरण अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांनी माझ्या पक्षकाराची फसवणूक करून सदर घर हडपण्याचा घाट घातलेला आहे. त्यांच्याविरुद्ध माझे पक्षकार यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे व याशिवाय माझे पक्षकार त्यांच्याविरुद्ध मा, न्यायालयात दिवाणी स्वरूपाची कार्यवाही करणार आहेत. म्हणून सर्व जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की, वर नमूद स्थावर मिळकतीवायत कोणीही | इसम नामे शशिकांत नंदकुमार उमदेरे, त्याची पत्नी रेखा शशिकांत ढमढेरे, एल.आय.सी.हसिंग सवनान्स लि.चे कर्ज वितरण अधिकारीबशाखा व्यवस्थापकांच्यासोबत कसल्याही प्रकारचा व्यवहार जसे की, खरेदी विक्री, गहाण, तारण, दान, बक्षीस. मुख्त्यारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवहार, फेरफार नोद माझ्या पक्षकाराच्या संमतीशिवाय करू नये. केल्यास तो माझे पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाही. अशा बेकायदेशीर | व्यवहाराबाबत माझे पक्षकार योग्य त्या पोलीस स्टेशनला तसेच न्यायालयात कायदेशीर कार्यवाही करतील, त्यातून उद्भवणाऱ्या | खर्चास व परिणामास बेकायदेशीर व्यवहार करणारे सर्वस्वी | जबाबदार राहतील. याची नोंद घ्यावी. करिता हे जाहीर प्रगटन. दि.५/२/२०२२
ठिकाण : औरंगाबाद मार्फत: अॅड.सतीश बळीराम सोनोने|
अॅड. व्ही. टी. शेजवळ रा.फ्लॅट नं. ७०२,'बी' विंग, देवडा नगर, पटेल लॉनाच्या शेजारी,
बीड बायपास, औरंगाबाद, १३२६२९७९.१९/२१६०२१०५८५
Aurangabad Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public Disclosure (Mauje CIDCO, Waluj Mahanagar-1 (Wadgaon Kolhati), LIG ​​Type House in Land Group No. 17,18 at Aurangabad KC-65/5 Plot Area 37.24 Sq.m.
Built-up area 17.64 sq.m.) My party name is Raju Baburao Badak, RC-66/5. Right to Information and Documentation given by Sainagar, CIDCO, Waluj Mahanagar-1, Wadgaon, Kolati, Aurangabad. It is done that Mauje CIDCO in my party's possession, turned to Mahanje-1, (Wadgaon Kollati), land group in Aurangabad. 17 and 18 LIG type house No. C-66/5 Plot area 37.24 sq.m. Built up area 17.64 sq.m. The boundaries of which are as follows. East house no. C-66/6. | West-house K.C.-44. South-400 m. Wide road, north-house-69/4. This property is in the possession and consumption of my party. Housing Finance Ltd., Branch Nirala Bazar, Aurangabad has issued confiscation notice. Shashikant Nandkumar Dhamdhere, his wife Rekha Shashikant Dhamdhere, L.I.C. The loan disbursement officer and branch manager of Housing Finance Ltd. have conspired to grab this house by deceiving my party. My party has lodged a complaint against him at the concerned police station and besides, my party will take civil action against him in the court of law. Therefore, all the people are informed by this public disclosure that any one of the above mentioned real estate Shashikant Nandkumar Umdere, his wife Rekha Shashikant Dhamdhere, Debt Distribution Officer of LIC Housing Savannas Ltd. Power of Attorney or any other type of transaction, modification should not be made without the consent of my party. If so, it will not be binding on my party. Such illegal | My parties will take legal action in the appropriate police station as well as in the court regarding the transaction arising out of it All who engage in illegal transactions at cost and consequence Will be responsible. It should be noted. For this public disclosure. 5/2/2022
Venue: Through Aurangabad: Adv. Satish Baliram Sonone
Adv. V. T. Near Shej Flat no. 702, 'B' Wing, Devda Nagar, Near Patel Lawn,
Beed Bypass, Aurangabad, 13262979.19 / 2160210585
Aurangabad Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com