
সলমন
जाहीर नोटीस तमाम लोकांना व वित्तीय संस्थांना, तसेच विशेषतः गाव दुधगाव व परिसरातील लोकांना, तसेच अर्थसहाय्य करणारे संस्था, बँका, पतसंस्था, सोसायटी, खाजगी कंपनी, वित्तीय संस्था इत्यादींना आमचे अशिल - श्री. विशाल अशोक कोले, रा. दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली यांनी दिले माहिती, दाखविले कागदपत्रांवरुन व दिले अधिकारान्वये या जाहीर नोटिसीने कळविणेत येते ते खालीलप्रमाणे : १) मिळकतीचे वर्णन : जिल्हा तुकडी सांगली, तालुका व पोटतुकडी मिरजपैकी, जिल्हा परिषद सांगली, तालुका व पंचायत समिती मिरज कक्षेतील गाव दुधगाव येथील शिवारातील रयतावा बागायत शेतजमीन गट नं. १२७६, याचे एकूण क्षेत्र हे. ०-८३ आर., आकार रु. १०-७५ पैसे, यापैकी पश्चिम बाजूची आठ आणेची मिळकत म्हणजेच हे. ०४१.५० आर., आकार रु.५-३८ पैसेची शेतजमीन मिळकत, यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे- पूर्वेसयाच गट नंबरातील पुष्पावती आदगोंडा पाटील यांची मिळकत, दक्षिणेस-ला. गट नं. १२७१, पश्चिमेसबाबूराव आनंदा परीट वगैरे यांची मिळकत, उत्तरेसला. गट नं. १२७७. येणेप्रमाणे चतुःसिमेतील शेतजमीन मिळकत जल, तरु, काष्ट, पाषाण, झाड झुडूप तदंगभूत वस्तूसहीत व इजमेंटरीच्या सर्व प्रकारच्या हक्कासह. २) वर कलम १ मध्ये नमूद केलेली मिळकत ही जितेंद्र बाळासाहेब मुळे, रा. पद्मावती कॉलनी, विश्रामबाग, सांगली, ता. मिरज, जि. सांगली यांचे खरेदी मालकीची व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीची मिळकत असून सदर मिळकतीचे ७/१२ रेकॉर्डसदरी त्यांचे नावाची नोंद झालेली आहे व ती त्यांनी त्यांचे कायदेशीर गरजेकरिता विकणेचे ठरवलेले असून, सदर मिळकत आमचे अशिलांनी पाहून, पसंत करुन खरेदी घेणेचे मान्य व कबूल केले
आहे. त्याबाबत आमचे अशिल व मिळकत मालक यांचेमध्ये करारही झालेला असून, त्यापोटी वर नमूद मिळकत मालक यांनी आमचे अशिलांचेकडून इसारतीपोटी भरीव रोख रक्कमही स्वीकारलेली आहे. वर कलम १ मध्ये नमूद मिळकत ही निर्वेध, निजोखमी असलेची, तसेच सदर मिळकत ही क्लिअरवमार्केटेबल टायटलची आहे, असा भरवसा मिळकत मालक यांनी आमचे अशिलांस दिला आहे. ३) सबब, या जाहीर नोटिसीने तमाम लोकांना कळविणेत येते की, वर कलम १ मध्ये नमूद मिळकतीवाबत कोणा खाजगी व्यक्तींचा अथवा वित्तीय संस्थांचा नोंद/बिननोंद करार, खरेदी, तारणगहाण, भाडेपट्टा, वारस हक्क, अग्रहक्क, कुळ हक्क, बक्षीस, पोटगी, गहाण, दान, कर्ज, जप्ती बोजा, जामिनकी बोजा, शासकीय, निमशासकीय, खाजगी बँकेचेकर्ज,बोजा, अन्य कोणत्याही प्रकारचा हक्कहितसंबंध किंवा सदर मिळकत कोणत्याही दावेचा वादविषय असलेस, प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ (सात) दिवसांत खाली नमूद केले पत्त्यावर आपली हरकत कागदोपत्री पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटून माझी खात्री करून द्यावी व हरकत कळवावी. मुदतीत लेखी हरकत न आलेस आमची अशिल वर कलम१मध्ये नमूद केलेली मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाच्याही तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तसेच आमचे अशिलांचेवर व वर नमूद केले मिळकतीवर तो बंधनकारक राहणार नाही. म्हणून दिली जाहीर नोटीस. सांगली. दि. ०४/०२/२०२२.
सही/अशिलांतर्फे अॅडव्होकेट अॅड. मनोजकुमार व्ही.साजणे पत्ता- १०१, गणेश रेसिडेन्सी, लेन नं.९, श्रीरामनगर, हसनी आश्रमजवळ, सांगली.
मो.नं. ९९२३१८५०६०.
Hello Sangli Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Salmon
Public notice to all people and financial institutions, especially to the people of village Dudhgaon and its environs, as well as financial institutions, banks, credit unions, societies, private companies, financial institutions, etc. Vishal Ashok Kole, Ra. Dudhgaon, Tal. Miraj, Dist. The information given by Sangli, from the documents shown and the rights given by the public notice is as follows: 1) Description of income No. 1276, its total area is. 0-83 Rs., Size Rs. 10-75 paise, out of which this is the income of eight annas on the west side. 041.50 Rs., Size, Rs. Group no. 1271, the property of Paschimesbaburao Ananda Parit etc., to the north. Group no. 1277 As per arrival, all the agricultural lands in the area including water, taru, wood, stone, trees, shrubs and all kinds of ezmentary rights. 2) The income mentioned in section 1 above is due to Jitendra Balasaheb, resident. Padmavati Colony, Vishrambag, Sangli, Tal. Miraj, Dist. Sangli's purchase is a property of ownership and direct possession and his name has been recorded in 7/12 records of this property and he has decided to sell it for his legal needs.
Is. An agreement has been reached between us and the property owners in this regard. The property owner has assured us that the property mentioned in section 1 above is non-risk, non-risk and the property is of clear marketable title. 3) The reason is that this public notice informs the public that any private person or financial institution's record / unregistered agreement, purchase, mortgage, lease, heir right, claim, clan rights, reward, alimony, mortgage, in respect of the property mentioned in section 1 above. Donations, Debts, Forfeiture Burdens, Bail Bonds, Government, Semi-Government, Private Bank Loans, Burdens, any other type of rights claim or the said property is subject to any claim. Convince me and let me know. If there is no written objection within the time limit, our Ashil will complete the purchase of the property mentioned in section 1 above and no complaint will be considered thereafter. Also, it will not be binding on our vulgar and above mentioned income. Public notice given as. Sangli. On 04/02/2022.
Advocate Adv. Manoj Kumar V. Sajane Address - 101, Ganesh Residency, Lane No. 9, Shriramnagar, Near Hasani Ashram, Sangli.
Mo. No. 9923185060.
Hello Sangli Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com