
लोकमत
जाहीर नोटीस तमाम लोकांना या नोटिसीदारे कळविणेत येते की, जिल्हा व तुकडी |सांगली तालुके व पोट तुकडी मिरज पैकी सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दतीतील शहर सांगली येथील खणभाग सि. स. नं. |९०५ याचे एकूण क्षेत्रफळ १२४.६
चौ.मी मधील पश्चिमेकडील क्षेत्र ५७.८ चौ.मी बांधकामासहीत जागा मिळकत ही श्री. बापूसाहेब शिवाजी कोरे यांचे माकलीची होय.सदर मिळकतीवर श्री. बापूसाहेब शिवाजी कोरे हे आमचे अशिल इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लि., शाखा सांगली यांचेकडून कर्ज घेणार आहेत. मात्र सदर मिळकतीच्या संदर्भातील जुन्या मालकांचे म्हणजेच श्री. लक्ष्मण सुब्राव माळी व श्रीमती महादेवाबाई प्रभु माळी यांचेदरम्यानचे दि. १५-०४|१९७४ रोजीचा दस्त नं. ४१६/१९७४ तसेच श्री. भुजबल्ली भीमा सावगार व |श्री. लक्ष्मण सुबराव माळी यांचे दरम्यानचे दि.०९-०२-२००० रोजीचा दस्त नं ७३१/२००० या दोन्ही खरेदीपत्रांच्या मूळ प्रती व मूळ रजिस्ट्रेशन | पावत्या गहाळ झाल्याचे कथन करतात. सदर मिळकतीवर कोणत्याही बँकेचा वित्तीय संस्थेचा खाजगी व्यक्तीचा | अथवा अन्य कोणाचाही कसलाही बोजा गहाण दान लिज हक्क व न्यायालयीन वाद असलेस ही नोटीस प्रसिध्द झालेपासून ३ (तीन) दिवसाचे आत खालील नमूद पत्त्यावर योग्य त्या कागदपत्रांनिशी हरकती नोंदवाव्यात |अगर खातरजमा करून द्यावी. अन्यथा
सदर मिळकत निर्वेध निजोखमी बोजा |विरहीत असलेचे समजून आमचे
अशिल इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लि., शाखा सांगली पुढील कर्जव्यवहाराची कारवाई पूर्ण करेल, याची नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर |नोटीस दि.०५-०२-२०२२ सांगली ___ अॅड. गीता पी. कुलकर्णी पत्ता : गजलक्ष्मी, माळी प्लॉट नं. ६७,डॉ.धरमसी हॉस्पिटलजवळ, दक्षिण शिवाजीनगर, सांगली मोबाईल नं. ९४२२६१६०७६
Hello Sangli Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice is issued to all the people through this notice that out of the district and detachment | S. No. | 905 with a total area of ​​124.6
The western area in sq.m. 57.8 sq.m. Yes to Bapu Saheb Shivaji Kore's Makli. Bapusaheb Shivaji Kore is going to take a loan from our Ashil India Shelter Finance Corporation Ltd., Sangli Branch. However, in the context of this property, the old owners, namely Shri. Between Laxman Subrao Mali and Smt. Mahadevabai Prabhu Mali. Diary no. 15-04 | 1974 416/1974 and Shri. Bhujballi Bhima Savgar and Shri. Document No. 731/2000 dated 09-02-2000 between Laxman Subrao Mali Receipts are reported missing. This property is owned by a private individual of any bank's financial institution Or any other burden, mortgage, donation, lease claim and if there is a court dispute, within 3 (three) days from the date of publication of the notice, the objection should be lodged with the appropriate documents at the following address. Otherwise
It is our understanding that this income is without any risk
It should be noted that Ashil India Shelter Finance Corporation Ltd., Sangli Branch will complete the next loan transaction. Notice given as | Notice dated 05-02-2022 Sangli ___ Adv. Gita p. Kulkarni Address: Gajalaxmi, Gardener Plot no. 67, Near Dr. Dharamsi Hospital, South Shivajinagar, Sangli Mobile no. 9422616076
Hello Sangli Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com