
लोकमत
जाहीर नोटीस सातारा येथील तमाम जनतेस विशेषत:शह सातारा पेठ सोमवार येथील तमाम जनतेस आमचे अशिलांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरून जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,
मिळकत वर्णन: १. जि. सातारा तुकडी व |पोटतुकडी सातारा येथील शहर सातारा पेठ सोमवार येथील सि. स. नं. १७९/ब याचे एकूण क्षेत्र ४५३.४० चौ. मी. यापैकी ३९३.१७ चौ.मी. पैकी फर्म जनमंगल मराठी साप्ताहिकतर्फे श्री. शिरीष अच्युत कुलकर्णी यांच्या हिश्श्याचे क्षेत्र १९३.५८५ चौ. मी. खुली जागा या मिळकतीची चतुःसीमा खालीलप्रमाणे- पूर्वेस- सि. स. नं. १७९/ब यामधील निम्मा हिस्सा व सि. स. नं. १८२ व १८३, दक्षिणेस-सि. स. नं. १७९ / क, पश्चिमेस-सि. स. नं. १७९/ अव १८०. उतरेस- सि. स. नं. |१८२/क. २. जि. सातारा तुकडी व पोटतुकडी सातारा येथील शहर सातारा पेठ सोमवार येथील सि. स. नं. १७९ / क याचे एकूण क्षेत्र ५५.३० चौ. मी. यापैकी फर्म जनमंगल मराठी साप्ताहिक तर्फे श्री. शिरीष अच्युत कुलकर्णी यांच्या हिश्श्याचे क्षेत्र २७.६५ चौ. मी. खुली जागा या मिळकतीची चतुःसीमा पुढीलप्रमाणे- पूर्वेस- सि. स. नं. १७९/क यामधील निम्मा हिस्सा व सि.स. नं. |१९१क व रस्ता, दक्षिणेस-सि. स. नं. १७९ / ड, पश्चिमेस- सि. स. न. १७९/ समर्थसदन, उत्तरेस-सि. स. नं. १७९/बश्री. काळे यांची मिळकत व लगत बोळ.
वर चतुःसीमेत नमूद केलेल्या दोन्ही मिळकती हया फर्म जनमंगल मराठी साप्ताहिकतर्फे श्री. शिरीष अच्युत कुलकर्णी यांच्या खरेदी मालकी हक व वहिवाटीच्या आहेत. वरील मिळकती आमचे अशिलांनी विद्यमान मालकांकडून खरेदी करणेचे ठरविले आहे. सदर मिळकतीचे विद्यमान मालक फर्म जनमंगल मराठी साप्ताहिक तर्फे श्री. शिरीष अच्युत कुलकर्णी यांनी श्री. तेजस राजकुमार जाधव यांचेबरोबर नोंदणीकृत विकसन करारनामा केलेला आहे. सदरच्या मिळकती हया बिन जोखमी, बिन बोजाची व निर्वेध असल्याची खात्री सदर मालकांनी आमचे अशिलांना दिलेली आहे त्यावर विश्वास ठेवून आमचे अशिलांनी सदरच्या मिळकती खरेदी करणेचे ठरविले असून विद्यमान मालकांनी आमचे अशिलांकडून काही रकम स्वीकारलेली असून त्यापोटी दि. २०/०८/२०२१ रोजी रजिस्टर साठेखत करून दिलेले आहे. सदर साठेखतास श्री. तेजस राजकुमार जाधव यांची संमती आहे.
तरी या मिळकतीवर श्री. तेजस जाधव सोडून अन्य कोणाचाही कसल्याही प्रकारचा हा हितसंबंध, बोजा, खरेदी, वक्षीस, गहाण, दान, लीज, साठेखत वगैरे कोणत्याही प्रकारचे तबदिलीचे व्यवहार असलेस त्यांनी सदरील नोटीस प्रसिध्द झालेपासून १० दिवसांचे आत योग्य व आवश्यक त्या कागदपत्र व पुराव्यासहीत खालील पत्त्यावर आपली कागदपत्रे घेवून पुराव्यासह समक्ष भेटून हरकत नोंदवावी. वरील मुदतीत कोणीही संपर्क न साधल्यास संबंधित व्यक्तीने आपले सदरील मिळकतींवरील हक सोडून दिले आहेत. तसेच वरील मिळकतींवर इतर कोणाचाही बोजा नाही असे समजून वरील मिळकती खरेदी करतील व त्यानंतर त्यासंबंधी कोणाचीही कसलीही तक्रार ग्राहय धरली जाणार नाही. ही जाहीर नोटीस दिली.
दि.०५/०२/२०२२ अशिलातर्फे अॅड. अमृता अ.घोसाळकर पाजधानी टॉवर्त, यादोगोपट पेठ, राजवाडा, सातारा मो. ९८५००४८३६६
Hello Satara Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice to all the people of Satara, especially to all the people of Shah Satara Peth Monday.
Income Description: 1. Dist. Satara detachment and sub-detachment Satara city Satara Peth Monday at c. S. No. The total area of ​​179 / B is 453.40 sq.ft. I Out of this 393.17 sq.m. Out of the firm Janmangal Marathi Weekly, Shri. Shirish Achyut Kulkarni's share area is 193.585 sq. Km. I The boundaries of this open space property are as follows- East-C. S. No. Half of 179 / B and c. S. No. 182 and 183, south-c. S. No. 179 / a, west-c. S. No. 179 / Av 180. Utres- c. S. No. | 182 / a. 2. Dist. Satara detachment and sub-detachment Satara city Satara Peth Monday c. S. No. The total area of ​​179 / k is 55.30 sq.ft. I Out of these firm Janmangal Marathi Weekly, Shri. Shirish Achyut Kulkarni's share area is 27.65 sq. Km. I The four boundaries of this open space property are as follows- East-C. S. No. Half of 179 / - and Rs. No. | 191k and road, south-c. S. No. 179 / d, west-c. S. No. 179 / Samarthsadan, North-C. S. No. 179 / Bushri. Kale's income and closeness.
Both the properties mentioned in the above four boundaries are represented by the firm Janmangal Marathi Weekly. The purchases of Shirish Achyut Kulkarni are proprietary. The above income is to be purchased by our Ashilan from the existing owners. The current owner of this property is Janmangal Marathi Weekly. Shirish Achyut Kulkarni introduced Shri. A registered development agreement has been signed with Tejas Rajkumar Jadhav. Believing that the owners have assured us that our property is non-risk, non-burdensome and undisturbed. Register has been issued on 20/08/2021. In this meeting, Shri. With the consent of Tejas Rajkumar Jadhav.
However, on this property, Shri. Any person other than Tejas Jadhav who has any kind of interest, burden, purchase, reward, mortgage, donation, lease, stock deed etc., has to transfer his documents to the following address along with the appropriate and required documents and evidence within 10 days from the date of publication of this notice. Objections should be reported in person. If no contact is made within the above period, the person concerned has relinquished his right to the said property. They will also buy the property on the assumption that no one else is burdened on the property and no complaint will be entertained after that. Gave this public notice.
On 05/02/2022 Adv. Amrita A. Ghosalkar, Capital Tower, Yadogopat Peth, Rajwada, Satara Mo. 9850048366
Hello Satara Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com