
लोकमत
जाहीर निविदा सूचना पंचतारा को. ऑ. हौसिंग सोसायटी (इमारत क्र. सी-२५ ते सी-२९) सेक्टर - १५ ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८ हे खालील कामासाठी दरपत्रके मागवित आहे. १) सोसायटीमधील सी-२५ ते सी-२९ सह संपूर्ण परिसराची पाहणी करणेसह स्ट्रक्चर | ऑडिट करणे. २) स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर त्यात सापडलेल्या इमारतीच्या स्थितीबाबत उपाययोजना
करणेबाबतचे अंदाजपत्रके सादर करणे, निविदा कार्यवाहीसाठी मदत करणे व त्यासाठी
लागणाऱ्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे. ३) सदर इमारतीसाठी करावयाच्या Civil कामाबाबत आवश्यक ती तांत्रिक मदत करणे. । ४) ही संपूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर ते संपूर्ण दस्तऐवज महानगरपालिकेकडे सादर करून
स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी प्रमाणपत्र मिळवून देणे.
तरी इच्छुक महानगरपालिकेच्या पॅनलवर अभियंते (स्ट्रक्चरल) व फर्म यांनी सदर निविदा प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत सोसायटीशी रुपये ५००/- चेक व डीडी| (नापरतावा)सह संपर्क साधून सदर उपरोक्त काम करण्यासाठीचे दरपत्रके देण्यात यावीत. त्यासाठी निम्न स्वाक्षरीकारांकडे संपर्क करण्यात यावे.
सही/
पंचतारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मोबा. ७०२१५९२३३६.
सचिव-अध्यक्ष-खजिनदार
Hello Navi Mumbai Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public Tender Notice to Panchatara. O. Housing Society (Building No. C-25 to C-29) Sector-15 Airoli, Navi Mumbai-400708 is inviting rates for the following works. 1) Structure including inspection of entire premises from C-25 to C-29 in the society. To audit. 2) Measures regarding the condition of the building found in it after auditing the structure
Submission of budget estimates, assistance for tender proceedings and so on
Fulfilling all the required documents. 3) To provide necessary technical assistance for the civil work to be done for this building. . 4) After the complete repair, by submitting the complete document to the corporation
Obtaining Stability Certificate to the structure.
However, within seven days from the publication of the tender, the engineer (structural) and the firm on the panel of the aspiring corporation paid Rs. 500 / - check and DD to the society. (Napartava) should be contacted and the rates for the above work should be given. For this the following signatories should be contacted.
Correct /
Five Star Co-operative Housing Society Limited Mob. 7021592336.
Secretary-Chairman-Treasurer
Hello Navi Mumbai Page No.3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com