
लोकमत
जाहीर नोटीस - सर्व जनतेस या जाहिर नोटीसाद्वारे सुचित करण्यात -येत की, श्री. नानाजी रामाजी लोहकरे राह.
सरदार पटेल वार्ड, वरोरा यांच्या मालकीतील व ताब्यातील मौजा चिनोरा तह. वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील भूमापन क्रमांक १०१/२ आराजी ०.९९ हे.आर. भोगवर्ग १ ही मालमत्ता आहे. सदरहू मालमत्ता आमचे पक्षकार श्री. सचिन मारोती बुरीले व महेश चंद्रकांत पोपट दोघेही राह. वरोरा तह, वरोरा जिल्हा चंद्रपूर मो. नं. |9881191578,9822711576 यांनी श्री. नानाजी रामाजी लोहकरे राह. सरदार पटेल वार्ड वरोरा यांचेकडून विकत घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता त्यांनी श्री. नानाजी रामाजी लोहकरे यांच्यासोबत सौदा केला आहे. सबब उपरोक्त नमूद मालमत्तेबाबत अन्य कुणाचाही आक्षेप अथवा हरकत असल्यास किंवा या जमिनीबाबत हितसंबंध असल्यास त्यांनी 7 दिवसाच्या आत लेखी आक्षेप
तसेच दस्तऐवजांसह आमचे पक्षकार श्री. सचिन - मारोती बुरीले व महेश चंद्रकांत पोपट राह.
वरोरा तह. वरोरा जिल्हा चंद्रपूर मो.नं. -9881191578, 9822711576 किंवा माझ्या
खालील नमूद पत्त्यावर येऊन माझे कार्यालयीन वेळेत भेटावे अन्यथा सदरहू मालमत्तेत कुणाचाही कसलाही आक्षेप व हरकत नाही असे समजून
आमचे पक्षकार हे विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील व - नंतर कोणताही आक्षेप विचारात घेतला जाणार नाही.
| सबब ही जाहीर नोटीस -दिनांक 04/02/2022
_ सही/-गौरव मनोहर स्वामी, अधिवक्ता, वरोरा, पत्ता : नेताजी वार्ड, वरोरा,
तह. वरोरा, जि. चंद्रपूर
Hello Chandrapur Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public Notice - All the public should be informed by this public notice that Shri. Nanaji Ramaji Lohkare Rah.
Mauja Chinora Treaty owned and occupied by Sardar Patel Ward, Warora. Survey No. 101/2 Araji 0.99 H.R. at Warora District Chandrapur. Occupancy class 1 is the property. This property is owned by our party Shri. Sachin Maroti Burile and Mahesh Chandrakant Popat both stay. Warora Tah, Warora District Chandrapur Mo. No. | 9881191578,9822711576 by Shri. Nanaji Ramaji Lohkare Rah. Sardar Patel has decided to buy the ward from Warora. For that, he asked Shri. Nanaji has made a deal with Ramaji Lohkare. If there is any other objection or objection to the above mentioned property or if there is any interest in this land, they should file a written objection within 7 days.
Also with documents our party Shri. Sachin - Maroti Burile and Mahesh Chandrakant Popat Rah.
Warora fold. Warora District Chandrapur Mo.No. -9881191578, 9822711576 or mine
Come and meet me during office hours at the address mentioned below, otherwise I understand that no one has any objection or objection in this property.
Our parties will complete the sale and then no objections will be considered.
| The reason is public notice - dated 04/02/2022
_ Correct / -Gaurav Manohar Swamy, Advocate, Warora, Address: Netaji Ward, Warora,
Fold. Warora, Dist. Chandrapur
Hello Chandrapur Page No.2 Feb 06, 2022 Powered by: erelego.com