
जाहीर सुचना
(मौजा - दाभा) आम जनतेस सुचित करण्यात येते की माझे पक्षकार राहणार - नागपूर, यानी खास मौजा - दाभा येथील खसरा नंबर ११५/१ ते ५,११६/१] व १२४ मधील गर्हमेंट प्रेस ऐम्पलॉइज को ऑप हौउसिंग सोसायटी ली., नागपूर या लेआउट मधील प्लॉट नं.७४-ए. एकुण क्षेत्रफळ २२२. ९६ चौरस मीटर, सिटी सर्वे नंबर ३२१, शिट नं.२९०/८३, म.न.पा. घर नं. १००५/ए/ ७४ए, वार्ड नं.६८, नागपुर महानगरपालीका व नागपुर सुधार प्रन्यास यांचे हद्दीतील वरील स्थावर मालमत्ता मालक श्री. राजेंद्र विष्णुपंत गुल्हाने, राह. Clo. श्री. शैलेन्द्र ढोले, प्लॉट नं. १०३, नवीन सुभेदार लेआऊट, डॉ. महल्ले क्लीनिकच्या जवळ, नागपूर - २४ यांची वरिल मालमत्ता विकत घेण्याचे ठरले आहे. सदर स्थावर मालमत्तेसंबंधी जर कुणाचा मालकी हक्क, वारसान हक्क किंवा इतर कोणतेही अधिकार वा आक्षेप असेल तसेच कुणाचे खाजगी, सरकारी, निमसरकारी किंवा सहकारी कर्ज किंवा बोझा असेल त्यांनी ही जाहीर सुचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ७ (सात) दिवसाचे आत मुळ कागदपत्रासहीत खालील पत्यावर भेटावे व लेखीस्वरुपात कळवावे अन्यथा माझे पक्षकार वरील स्थावर मालमत्तेचा सौदा पुर्ण करतील व त्यानंतर होणाऱ्या कुणाच्या. कुठल्याही नुकसान भरपाईस माझे पक्षकार जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
नागपूर दि. ६.२.२०२२ अॅड. एम. ए. अनंतवार कमल बिल्डींग, जुने पोस्ट ऑफिस रोड, गोकुलपेठ, नागपूर - १०. फोन नं. (०७१२) २५४७८४६





Public notice
(Mauja - Dabha) The general public is informed that my party will be - Nagpur, i.e. Khas Mauja - Khasra Nos. Plot No. 74-A in Layout Total area 222. 96 sq.m., City Survey No. 321, Sheet No. 290/83, M.N.P. House no. 1005 / A / 74A, Ward No. 68, Nagpur Municipal Corporation and Nagpur Sudhar Pranyas. Rajendra Vishnupant Gulhane, Rah. Clo. Mr. Shailendra Dhole, Plot no. 103, New Subhedar Layout, Dr. It has been decided to buy the above property of Nagpur-24 near Mahalle Clinic. If any one has ownership, inheritance rights or any other rights or objections regarding the immovable property, as well as any private, government, semi-government or co-operative debt or burden, they should meet at the following address within 7 (seven) days from the date of publication of this public notice with original documents and in writing. Otherwise, my party will complete the real estate transaction above and after that. All concerned should note that my party will not be liable for any damages.
Nagpur 6.2.2022 Adv. M. A. Anantwar Kamal Building, Old Post Office Road, Gokulpeth, Nagpur - 10. Phone no. (0712) 2547846