
लोकमत
जा.क्र./J-1/235/2022] सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वर्धा विभाग वर्धा
दिनांक 28/01/2022 चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक/चौकशी क्रमांक-6५९/२०१८ कलम-१२ अर्जदार - श्री.उमेश बापूराव हजारे सार्वजनिक न्यासाचे नांव- संत बहिणाबाई कृपांकीत अवधुत महाराज देवस्थान, वर्धमनेरी, ता.आर्थी, जि.वर्धा बाबत.
सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, वर्धा विभाग व है। वर नमूद केलेल्या न्यासाच्या नोंदणी अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खालील निर्दीष्ठ केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकिची आहे काय? (अ) जंगम मिळकत : निरंक (ब) स्थावर मिळकत : मौजा व प्रामपंचायत मो.नं.१७७ ता.आर्वी नो.प.त.आवी जि.प.व येथील ग्रा.पं. कोतील घर नंबर ९ ची संपुर्ण खाली जागा याची लांबी 3x द पुर्व बाजुसमी : ४0 सेमी 3x द पश्चिम बाजुमी : ८0 सेमी पुत्र प६.९० मीटर एकण चौ.40.२ मीटर लांबी रुंदीची जागा संपुर्ण माती गोट्यासह दान दिली आहे. त्याची चर्त:सिमा। F- पुर्वेस-हाांचे देवस्थानला काशीनाथराव होले आमचे भाऊ यांनी दान दिलेली जागा. पश्चिमेस-याच देवस्थानला रामभाउ होले यांनी दान दिलेली जागा. उत्तरेस-८ फुटाचा अशोक होले यांचा जाने येण्याचा रस्ता. दक्षिणेस- भिमराव पाटील यांची जागा या व्यतिरिक्त याच मंदीराला खालील जागा दान दिलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे । १) श्री. रामराव पांडुरंगजी होले यांनी दान दिलेली जागा मोजा व ग्रामपंचायत वर्धमनेरी मौजा १७७ ता.आर्वी, जि.वर्धा | ग्रामपंचायत कक्षेतील घर क्र.९० ची संपुर्ण खाली जागा याची लांबी उत्तर दक्षिण पूर्व बाजु९मी : ७0 सेमी. उत्तर दक्षिण पश्चिम बाजु १० मी : 60 सेमी, रुंदी पुर्व पश्चिम १४.८० एकुण १५०.९६ लांबी रुंदीची खाली जागा मातीगोट्यासह दान दिली आहे. चतु:सिमा :- पुर्वेस :-तुमचेच देवस्थानाला आमचे भाऊ किसनाराय होले यांनी दान दिलेली जागा. पश्चिमेस :-धोगडी यांचे शेत, उत्तरेस :- अशोक होले यांची जागा, दक्षिणेस :-भिमराव पाटील यांची जागा. एकाशिनाथराव पांडुरंगजी होले यांनी दान दिलेली जागा मोजा व ग्रामपंचायत वर्धमनेरी मौजा-९७७ ता.आर्वी जि.वर्धा ग्रामपंचायत कक्षेतील घर क्र.८ची खाली जागा लांबी 3x द पुर्व बाजी३ मी: 10 सें मी उत्तर दक्षिण पश्चिम बाजु३ मी रुदी पुर्व पश्चिम १५ मीटर एकुण ४८.00 लांबी रुंदीची खाली जागा संपुर्ण माती गोट्यासह दान दिलेली आहे. चतुसिमा. पुर्वेस :- आम रोड रस्ता, पश्चिमेस :- देवस्थानला भिमरावजी होले यांनी दान दिलेली जागा, उत्तरेस:- अशोक होले यांचा घराचा रस्ता व वामनराव यांचे घर, दक्षिणेस:-तुमचेच देवस्थान. (क) स्थावर मालमत्तेची अंदाजे किंमत : 4,00,000/सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफीयत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून 30 दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्यावर मिळेल अशा रितीने | पाठविणे, नंतर आलेल्या कैफीयतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफीयत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले. जातील हि | नोटीस माझे सहीनिशी व मा.सहायक धर्मादाय आयुक्त वर्धा यांचे शिक्यानिशी आज दिनांक २७/०९/२०२२ रोजी दिली.
अधिक्षक (न्याय शाखा) शिक्का
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
वर्धा विभाग वर्धा.
Hello Wardha Page No.3 Feb 06,2022 Powered by: erelego.com





Referendum
J.No./J-1/235/2022] Public Trust Registration Office, Wardha Division Wardha
Dated 28/01/2022 Public Notice of Inquiry Application No. / Inquiry No. 659/2018 Section-12 Applicant - Name of Shri. Umesh Bapurao Hazare Public Trust
All concerned are informed by this public notice that the Assistant Charity Commissioner, Wardha Division and Regarding the registration application of the trust mentioned above, under section 19 of Maharashtra Public Trust Act, 1950, inquiries will be made on the following points: -1) Does the trust mentioned above exist? And is the trust public? 2) Does the property specified below belong to this trust? (A) Movable property: Nirank (b) Immovable property: Mauja and Prampanchayat Mo. No. 177 Ta.R.V. The entire lower floor of Kotil Ghar No. 9 is 3x the east side: 40cm 3x the west side: 80cm son 56.90 m. Its condition: limit. A place donated by our brother to Kashinathrao Hole to the temple of F-Purves. A place donated by Rambhau Hole to the same temple in the west. North-8 feet road for Ashok Hole. South: Apart from Bhimrao Patil's place, the following places have been donated to this temple as follows. 1) Shri. Moja and Gram Panchayat Vardhamaneri Mauja donated by Ramrao Pandurangji Hole 177 Tal. Arvi, Dist. Wardha | The total floor space of house no. North South West Side 10m: 60cm, Width East West 14.80 Total 150.96 Length Width Down Donation with Matigota. Chatusima: - Purves: - The place donated by our brother Kisnaray Hole to your temple. To the west: -Dhogadi's farm, to the north: Ashok Hole's place, to the south: -Bhimrao Patil's place. Land donated by Ekashinathrao Pandurangji Hole Moja and Gram Panchayat Vardhamaneri Mauja-977 Tal. Arvi Dist. .00 Length and width of the bottom space is donated along with the entire soil lump. Quadrant East: - Aam Road Road, West: - Site donated by Bhimraoji Hole to Devasthan, North: - Road to Ashok Hole's house and Vamanrao's house, South: -Your temple. (C) Estimated value of immovable property: Rs. Sending, subsequent pleas will not be considered. Also, in case of non-receipt of the complaint within the above period, the inquiry will be completed on the understanding that no one has to say anything and appropriate order regarding the outcome of the application. Will go | The notice was given on 27/09/2022 with my signature and with the help of Hon'ble Assistant Charity Commissioner Wardha.
Superintendent (Justice Branch) Seal
Public Trust Registration Office,
Wardha Division Wardha.
Hello Wardha Page No.3 Feb 06,2022 Powered by: erelego.com