
लोकमत
केनरा बैंक ACanara Bank
शाखा : बरबडी, जिल्हा वर्धा
कब्जा सुचना (अचल संपत्ती करिता) ज्याअर्थी, सेक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनेंशियल असेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इन्टरेस्ट ऍक्ट २००२ च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्ता हे कॅनेरा बँक अधिकृत अधिकारी आहे. तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (५४ चे |२००२) चे सेक्शन १३(१२) च्या सोबतच वाचला जाणारे रुल ३ च्या अंतर्गत कर्जदार यांना डिमांड नोटीस खालील सही करणाऱ्या कॅनेरा बँकेच्या अधिकृत अधिकारीने नोटीस मध्ये खालील नमुद केलेली रक्कम परतफेड करण्याची मागणी नोटीस खालील नमुद कर्जदारांना दिलेली होती व ६० दिवसाच्या आत देय रक्कम परतफेड करण्याची ताकीद दिली होती. . कर्जदार हे खालील नमुद रकमेची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याने कर्जदार/हमीदार व सर्वसामान्य जनतेला या व्दारे सुचना देण्यात येत आहे कि, अधिकृत अधिकारीने उपरोक्त कायद्याच्या कलम १३(४) सह वाचल्या जाणाऱ्या रूल ८ आणि ९ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील अचल संपत्तीचा ताबा खालील नमुद तारखेस घेतला आहे.
कर्जदार/हमीदार यांना विशेषतः आणि सर्व जनतेला सामान्यतः या सुचने/ नोटीस व्दारे खालील संपत्ती बाबत कोणत्याही व्यवहार न करण्याची ताकीद देण्यात येत आहे. आणि या संपत्ती संदर्भात कोणतेही खालील नमुद रक्कम कॅनेरा बँक, बरबडी शाखा च्या प्रभाराधीन राहील. कर्जदाराला सुचित करण्यात येते की कायद्याचा कलम १३(८) च्या तरतुदीनुसार दिलेल्या वेळेच्या आत सुरक्षित मालमत्ता सोडवण्यासाठी लक्ष देण्याची विनंती करित आहे. अ. कर्जदाराचे / जमानतदाराचे मागणी सुचनेचा थकबाकी रक्कम | ताबा घेतल्याचा अचल संपत्तीचे वर्णन नाव व पत्ता दिनांक
दिनांक १ कर्जदार :
|११.११.२०२१ रु. ०३.०२.२०२२ मौजा मांडवगड, गांव मांडवगड, पो. बेबीताई बबनराव पोटदुखे,
५,८४,०३९.३०
सेवाग्रमा वर्धा ४४२१०२ येथील वार्ड
(रु.पाच लक्ष, पत्ता : मांडवगड, पो.सेवाग्राम सिटी,
नं.१ मधील घर नं.१ ज्याचे क्षेत्रफळ
चौयाएंशी हजार, मांडवगड, तह. जिल्हा वर्धा ४४२१०२
१०१२ स्क्वे.फुट या वर बांधकाम
एकोणचाळीस आणि सहकर्जदार :
तीस पैशे फक्त)
असून याची चतुर्सिमा : पुर्वेस : नत्थुजी |
कांबळे यांचे घर, पश्चिमेस : मांडवगड श्री सचिन बबनराव पोटदुखे,
+व्याज व इतर खर्च
रोड, उत्तरेस : पदामाकर येनसकर पत्ता वार्ड नं.३, मांडवगड, पो. सेवाग्राम
यांचे निवासी घर, दक्षिणेस : महेंद्र सिटी वर्धा तह. जिल्हा वर्धा ४४२१०२
पाटील यांचे शेत जमिन आहे. जमानतदार : श्री किरण अशोकराव पोटदुखे पत्ता : मांडवगड, पो. सेवाग्राम सिटी वर्धा तह. जिल्हा वर्धा ४४२१०२ कर्जदार:
|२३.०४.२०२१ रु. ०३.०२.२०२२ मौजा पिपरी मेघे, तह व जिल्हा वर्धा
५.१६.७५२.०० १) श्री धिरज रतनलालजी सोनी
येथील मौजा नं.८७, पी.एच. नं.२२,
(रु.पाच लक्ष, पत्ता : वार्ड नं.१३,विठ्ठल मंदिर जवळ,
सर्वे नं.२७५/७, वार्ड नं.४ मधील घर सोळा हजार, सातशे
नं. २१९८, प्लॉट नं.१७ ज्याचे क्षेत्रफळ हवलदारपुरा, बडे चौक, वर्धा ४४२००१
बावन्न फक्त)
८७.७९ स्क्वे.मी. / या वर बांधकाम आणि पत्ता : घर नं.२१९८, प्लॉट
+व्याज व इतर खर्च
६६.३५ स्क्वे.मी. असून याची नं.१७, सर्वे नं.२७५/७, वार्ड नं.४,
चतुर्सिमा : उत्तरेस : लेआऊट, मौजा पिपरी मेघे, वर्धा ४४२००१
दक्षिणेस : प्लॉटचा भाग, पुर्वेस : प्लॉट २) श्रीमती कलावती रतनलालजी सोनी
नं.१६, पश्चिमेस : लेआऊट रोड आहे. पत्ता : वार्ड नं.१३, विठ्ठल मंदिर जवळ,
हवलदारपुरा, बडे चौक, वर्धा ४४२००१ दि. ०३/०२/२०२२
अधिकृत अधिकारी स्थळ:बरबडी (इंग्रजीतील मूळ मजकूर ग्राह्य धरण्यात येईल)
कॅनरा बैंक
Hello Wardha Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Canara Bank ACanara Bank
Branch: Barbadi, District Wardha
Notice of Occupancy (for Real Estate) Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interests Act 2002, the following signatory is an official officer of Canara Bank. Also, under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (54 | 2002), along with Rule 3, a demand notice has been issued to the borrower by an official of Canara Bank signing a demand notice to refund the amount mentioned in the notice. The following was given to the borrowers and they were warned to repay the amount within 60 days. . As the debtor has failed to repay the following amount, the debtor / guarantor and the general public are hereby notified that, using the powers conferred by the authorized officer under Rule 8 and 9 read with section 13 (4) of the above Act, possession of the following immovable property Taken on a specified date.
Borrowers / guarantors in particular and the general public in general are being warned by this notice not to make any transaction in respect of the following assets. And any of the following amounts in respect of these assets will remain under the charge of Canara Bank, Barbados Branch. The borrower is informed that he is requesting attention to release the secured property within the time given under the provisions of section 13 (8) of the Act. A. Debtor / Guarantor Demand Notice Arrears | Name and address date of the immovable property seized
Date 1 Borrower:
| 11.11.2021 Rs. 03.02.2022 Mauja Mandavgad, Village Mandavgad, Po. Babytai Babanrao Potdukhe,
5,84,039.30
Ward at Sevagrama Wardha 442102
(Rs. 5 lakhs, Address: Mandavgad, Po. Sevagram City,
House No. 1 with area no
Chauyaenshi Hazar, Mandavgad, Tah. District Wardha 442102
Construction on 1012 sq. Ft
Forty-nine and co-borrowers:
Thirty paise only)
And its Chatursima: Purves: Natthuji |
Kamble's House, West: Mandavgad Shri Sachin Babanrao Potdukhe,
+ Interest and other expenses
Road, North: Padmakar Yenskar Address Ward No. 3, Mandavgad, Po. Sevagram
Residential House, South: Mahendra City Wardha Tah. District Wardha 442102
Patil has farm land. Bailiff: Shri Kiran Ashokrao Potdukhe Address: Mandavgad, Po. Sevagram City Wardha fold. District Wardha 442102 Borrowers:
| 23.04.2021 Rs. 03.02.2022 Mauja Pipri Meghe, Tah and District Wardha
5.16.752.00 1) Shri Dhiraj Ratanlalji Soni
Mauja No. 87, Ph.D. No. 22,
(Rs. 5 lakhs, Address: Ward No. 13, Near Vitthal Temple,
Survey No. 275/7, Ward No. 4 House Sixteen Thousand, Seven Hundred
No. 2198, Plot No. 17 with area Havaldarpura, Bade Chowk, Wardha 442001
Fifty two only)
87.79 sq.m. Construction and address on: House No. 2198, Plot
+ Interest and other expenses
66.35 sq.m. No. 17, Survey No. 275/7, Ward No. 4,
Chatursima: North: Layout, Mauja Pipri Meghe, Wardha 442001
South: Part of Plot, East: Plot 2) Mrs. Kalawati Ratanlalji Soni
No. 16, West: Layout Road. Address: Ward No. 13, Near Vitthal Temple,
Havaldarpura, Bade Chowk, Wardha 442001 03/02/2022
Official Official Place: Barbadi (Original text in English will be accepted)
Canara Bank
Hello Wardha Page No. 3 Feb 06, 2022 Powered by: erelego.com