
लोकमत
खरेदीपूर्व जाहीर नोटीस
तमाम लोकांना विशेषतः डि. सोलापूर सब डि. व ता. बाशीपैकी शहर बार्शी व आसपासचे परिसरातील लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, डि. सोलापूर सब डिवता. बाशीपैसी शहर वाशी हदीतील मिळकत गट नं. १३०८/१ यापैकी प्लॉट नं. ४० याचे क्षेत्रफळ २६३.५० चौ.मी. आहे. यासी चतुःसीमा : पूर्वेस - गट नं. १३०४/२, दक्षिणेस - प्लॉट नं.४६, पश्चिमेस - २ मीटर रुंदीचा रस्ता व उत्तरेस - १२ मीटर रुंदीचा रस्ता. याचे पाणी व वागणूक उत्तर व पश्चिम बाजूचे रस्त्याने जाते व आहे. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक वर्णनाचा खुला प्लॉट आतील सर्वतदनभूतसह वस्तूसह तसेच वहिवाटीच्या हक्काअधिकारासह
सदर नमूद केलेली मिळकत ही पेपट सावळा पवार, रा. कळववाडी, ता. वाशी यांचे स्वसंपादित खरेदी मालकीची व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीची असून हक्कपत्रकी त्यांचे नाव असून, त्यांनी सदर मिळकत त्यांचे कौटुंबिकवकायदेशीर मरजेपोटी आमचे पक्षकामास कायमखुपखरेदी देण्याचा ठराव करनइसारा दखल रोख रक्कम घेऊन इसार पावती दस्त आमचे पक्षकाराचे हक्कात लिहून नंदून दिलेला आहे. खोदी देणार यांनी सदर मिळकत ही निर्वेध,निजोखमी असल्याची खात्री
आमचे पक्षकारास दिलेली आहे. तसेच त्यांनी सदरची मिळकत ही निर्वेध, निओखमी खोवे देण्याचे मान्य केलेले आहे. .
बाही उपर सदर मिळकतीवावत कोणाचे कसलेही कायदेशीर अधिकार, हक, साठेकरार, खरेदेखत, भाडेपट्टा करार, कुळ वहिवाट वहिवाटीचे अधिकार मालकी हक्क, वारसा, महावपट्टा, बटईपच, पोटगी, चोळीबांगडी अथवा विकसन कार इत्यादी वा अन्य कोणतेही स्वरुपाचे कायदेशीर हक्कअधिकार असल्यास त्यांनी खालील नमूद पत्त्यावर योग्य त्या कागदपत्रानिशी व पुराव्यास्त खालील नमूद पत्त्यावर हे जाहीर प्रसिद्धीकरण प्रसिद्ध झाल्यापासून आठ(०८) दिवसात लेखी हरकत कळवावी. अन्यथा वरील नमूद मुदतीत कोणाचीही लेखी हरकत न आलेस आमचे पक्षकारास हे सदर मिळकत ही निर्वेध निजोखमी असल्याचे प्रामाणिकपणे गृहित धान खरेदी देणार यांचेबरोबर इसारा पावतीतील अटी व शर्तीप्रमाणे खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. मगाहून कोणाचीही कसलीही तकार चालणार नाही. कोणाचीही फसगत होऊ नये म्हणूनही जाहीर नोटीस दिली असे. ता. ०५/०२/२०२२ सही/- अॅड.प्रदीप आ.बोचरे (बी.एस्सी.(ऑ.) एलएल.बी.) अॅडचेतन दि. बोचरे (बी.कॉम.एलएल.एम.)
२४४८, आइवा रस्ता, बाशी मो.नं. ९८२२८०९५५६, ९०२८७६१५२९
खरेदी घेणारतर्फे अॅडव्होकेट्स
Solapur Main Page No. 4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice before purchase
To all people, especially D. Solapur sub d. व ता. The people of Bashi and surrounding areas of Bashi are informed by this public notice that, Solapur Sub Divata. Income tax group no. 1308/1 Plot no. It has an area of ​​263.50 sq.m. Is. Yasi Chatusima: East - Group no. 1304/2, South - Plot No. 46, West - 2 m wide road and North - 12 m wide road. Its water and its behavior goes and is on the north and west side roads. Quantitatively open plot with descriptive interior as well as objects with occupancy rights.
The said property is Pepat Savla Pawar, resident. Kalavwadi, Tal. Vashi's self-edited purchase is of ownership and direct possession and his title deed is in his name. The digger will ensure that the property is safe and sound
Given to our party. He has also agreed to give up his income as a non-profit. .
If any of these legal rights, rights, stock contracts, deals, lease agreements, clan occupations, rights of ownership, inheritance, mahavapatta, bataipach, potagi, cholibangadi or development car etc. or any other legal right in the following form Written objection should be reported within eight (08) days from the date of publication of this public release along with the documents and evidence at the address mentioned below. Otherwise, if no written objection is received within the above mentioned period, our party will complete the purchase transaction as per the terms and conditions of Isara Receipt along with those who will honestly assume that the said property is non-invasive. After that, no one will have any quarrel. Public notice was also given so that no one would be deceived. Ta. 05/02/2022 Signed / - Adv. Pradeep A. Bochare (B.Sc. (O.) LL.B.) Bouchere (B.Com.L.L.M.)
2448, Iowa Road, Bashi Mo. No. 9822809556, 9028761529
Advocates on behalf of the buyer
Solapur Main Page No. 4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com