
लोकमत
| खरेदीपूर्व जाहीर नोटीस
तमाम लोकांस खरेदीपूर्व जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन : डि।व सब डि। सोलापूर पैकी तालुका दक्षिण सोलापूर पैकी मौजे
औज (मंद्रुप) गट नं. १३७, क्षेत्र १८१००, आकार ५.८२ सर्व हक्कांसह सदर मिळकत ही अतहर जबीन सय्यद अमजद पटेल, असमा जबीन महमदअली शेख, सय्यद झियादीन सय्यद अमजद पटेल, सय्यद जहिरोहीन सय्यद अमजद पटेल, सय्यद नसिरोद्दीन सय्यद अमजद पटेल, समियोद्दीन अमजद पटेल यांच्या संयुक्त मालकीची व कब्ने वहिवाटीची असून, त्यांच्या नावाची नोंद फेरफार क्र.४२७१ अन्वये मिळकत पत्रिकेच्या उताऱ्यावर झालेली आहे. त्यांनी आमच्या अशिलांना सदर मिळकत विक्री करण्याचे मान्य व कबूल करून आमच्या अशिलांकडून इसारादाखल रक्कम स्वीकारलेली आहे.सदरची मिळकत निर्वेध, बिनबोजाची व निजोखमी असल्याची हमी व खात्री आमचे अशिलास दिलेली आहे.
सबब, या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, वर नमूद मिळकतीवर अन्य कोणाचा हक्क, दावा, लिज, गहाण, दान, बक्षीस, पोटगी, इजमेंट राईट, खरेदी-विक्री, बैंक जप्ती, कोर्ट केस व इतर स्वरुपाचे करार-मदार असल्यास, हक्क व हितसंबंध असल्यास अथवा सदर मिळकतीसंबंधी कोणाचेही कोणत्याही न्यायालयात वादविषय प्रलंबित असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत आपले हक्काचे व अधिकाराचे लेखी कागदोपत्री पुराव्यानिशी खालील पत्त्यावर लेखी स्वरुपात नोंदवाव्यात. वरील मुदतीत कोणाची हरकत न आल्यास सदरील मिळकत ही निवेंधव निजोखमी आहे असे गृहीत धरून आमचे अशील हे सदर मिळकतीचा खरेदीखताचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाचीही कसलीही हरकत आल्यास ती आमच्या अशिलावर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. ही खरेदीपूर्व जाहीर नोटीस दिली, ता. ०५/०२/२०२२. सही/- अॅड.सय्यद म. इलियास म. अय्युब
बी.ए. (ऑ), एलएल.बी. रा.२२६-शनिवारपेठ, सोलापूर,
मोबाईल:8329277363
Solapur Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
| Public notice before purchase
All the people are informed by the public notice before the purchase that the description of the income: D.V. Subd. Out of Solapur taluka South Solapur out of Mauje
Auj (Mandrup) group no. 137, Area 18100, Size 5.82 This property with all rights is owned by Athar Jabin Syed Amjad Patel, Asma Jabin Mahmad Ali Sheikh, Syed Ziadin Syed Amjad Patel, Syed Zahirohin Syed Amjad Patel, Syed Nasiroddin Syed Amjad Patel, Syed Amjad Patel Cabne belongs to the business and his name has been registered on the transcript of income sheet under change no. 4271. They have agreed to sell the property to our Ashilas and have accepted a small amount from our Ashilas.
This public notice notifies that the rights, claims, leases, mortgages, donations, rewards, alimony, easing rights, purchase and sale, bank forfeiture, court cases and other forms of contractual rights, if any. If there is a vested interest or any person has a dispute pending in any court regarding the said property, they should file their written and proof of their rights and entitlements in writing at the following address within 7 (seven) days from the date of publication of this notice. If no objection is raised within the above period, our assailants will complete the further transaction of purchase of the said property, assuming that the said property is non-risky. It should be noted that if anyone has any objection after that, it will not be binding on us. This pre-purchase public notice was issued, Tal. 05/02/2022. Signed / - Adv. Elias m. Job
B.A. (O), LL.B. Ra.226-Shaniwarpeth, Solapur,
Mobile: 8329277363
Solapur Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com