
लोकमत
खरेदीपूर्व जाहीर नोटीस
तमाम लोकास विशेषतः मैने साकत, ता. बार्शी हदीतील व पंचक्रोशीतील आसपासचे लोकांना आमचे अशील | यांचेतर्फे त्यांनी दिलेल्या माहितीवरून, दाखविलेल्या कागदपत्रावरून व सदरची नोटीस देणेस सांगितलेवरून या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, डि.सोलापूर सब डि. ता. बाशपिकी बारी मौजे साकत येथील गट नं. ५४१ पैकी भारत मारुती वेळापुरे यांची संपूर्ण मालकीचे क्षेत्र ०० हे. ६६ आर. + पो.ख.००हे. ०१ आर. एकूण ०० हे.६७ आर., आकार १.७८ पैसे वासी चतुःसीमा : पूर्वेस - साकत पिंपळगाव रस्ता, दक्षिणेस - गट नं. ५४६ ची जमीन, पश्चिमेस - गट नं. ५४२ ची जमीन, उत्तरेस - गट नं. ५४१ पैकी सुरेश वेळापुरे यांची जमीन व सुरेश मारुती वेळापुरे मयत) मयत वारस - सिंधू, अमोल, प्रमोद सुरेश खेळापुरे व स्वाती सचिन लातुरकर यांचे मालकीचे क्षेत्र ०० है. ६ आर. पो.ख.०० १.०१आर., एकूण ३.६७ आर. पैकी ००हे. २६आर., आकर-०० रु.६५ पैसे वासी चतुःसीमा- पूर्वेस साकत पिंपळगाव रस्ता, दक्षिणेस-गटनं. ५४१ पैकी भारत वेळापुरे यांची जमीन, पश्चिमेस-गट नं. ५४२ची जमीन, उत्तरेस - गट नं. ५४१ पैकी जमीन. अशी एकूण ००हे. १३आर. जमीन, येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक | जमीन आतील सर्व झाडेझुडूपे, दगडमाती इ. तदंगभूत वस्तूसह व वहिवाटीचे संपूर्ण हक्कासह जमीन.
वर वर्णन केलेली ०० हे. ६७ आर. जमीन ही भारत मारुती वेळापुरे यांचेव०० हे. २६.आर, जमीन सिंधू, अमोल, प्रमोद सुरेश वेळापुरे व स्वाती सचिन लातूरकर यांचे मालकीची व स्वतंत्र कब्जेवहिवाटीची असून, त्यांनी त्यांचे प्रापंचिक, आर्थिक अडचणीचे निवारण करणेकरिता पैशाची गरज असल्याने विक्रीस काढली आहे. सदर जमिनीची आमचे अशिलास गरज असल्याने ती आमचे अशिलाने बाजारभावाने विकत घेण्याचे ठरविले व तसा आमचे अशील व वर वर्णन केलेले जमीन मालक यांचेमध्ये तोंडी व्यवहार झाला. सदर व्यवहाराचे पोटी आमचे अशिलाने जमीन मालकांना इसारादाखला काही रक्कम दिलेली असून, राहिलेले रक्कम खरेदीखतावेळी देणेचे आहे. वर वर्णन केलेल्या जमिनीबइल जमीन मालकांनी यापूर्वी दस्त नं. ८५७/२०२१, दस्त नं.८५८/२०२१ वदस्त नं. ५८९/२०२१ अन्वये शिवाजी तात्यासाहेब काटे, काकासाहेब तात्या काटे यांचेबरोबर रजि. साठेखत केलेले असून, सदर साठेखताचे दस्त कायदेशीरिस्त्या रद्द करून पुन्हा वरील जमिनीचा खरेदीखताचा व्यवहार आमचे अशिलाशी करणेचा आहे. सदर गोष्ट्र जमीन मालक व साठेखत करून घेणारे शिवाजी व काकासाहेब यांना मान्य व कबूल आहे. सदर व्यवहारावाल जमीन मालकांनी आमचे अशिलास सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी, बिनबोजाची असल्याची ग्वाही व खात्री दिली.
तरी या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, वरील नमूद | मिळकतीबाबत कोणाचे काही कायदेशीर हक्क, हितसंबंध, | खरेदीखत, साठेखात, गहाण, दान, लिज, बोजा, चोळी बांगडी, पोटगी, मृत्यूपत्र, दानपत्र, बैंक बोजा इ. कसल्याही प्रकारे हस्तांतरणाबाबतचे कायदेशीर हितसंबंध असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाचे आत खालील पत्त्यावर स्वतः अथवा विधिज्ञामाफेत लेखी पुराव्यासह कळवावे. वेळेत कोणाचीही हरकत न आल्यास आमचे अशील वरील मिळकतीवदलचा खरेदीखताचा दस्त लिहून नोंदवून घेतील व खरेदी व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही हरकत चालणार नाही. कोणाचीही फसगत होऊ नये म्हणून ही खरेदीपूर्व जाहीर नोटीस दिली. ता. ०५/०२/२०२२.
सही/- अॅड. श्री. नितीन गजेंद्र शिंदे बी.ए. (ऑ.), एलएल.एम, डीटीएल,
जीडीसीडए सी.जे. ५२५/२९२, मातोश्री अंबिका हौसिंग सोसायटी, गाडेगाव रोड, बार्शी, ता. बाशी, जि.
सोलापूर, मो.नं. ९८६०८०३२
अशिलातर्फे अॅडवोकेट
Solapur Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Referendum
Public notice before purchase
To all the people especially Maine Sakat, Ta. Our obscenity to the people around Barshi Hadi and Panchkrushi From the information given by him, from the documents shown and from asking to give the notice, it is informed by this public notice that D. Solapur sub d. Ta. Group No. at Bashpiki Bari Mauje Sakat. Out of 541, the total ownership area of ​​Bharat Maruti Velapure is 00 ha. 66 r. + Po.K.00 ha. 01 r. Total 00 ha.67 r., Size 1.78 paise. Land of 546, West - Group no. Land of 542, North - Group no. Out of 541, land of Suresh Velapure and Suresh Maruti Velapure (deceased deceased) heirs of Sindhu, Amol, Pramod Suresh Khelapure and Swati Sachin Laturkar. 6 r. P.K.00 1.01 Rs., Total 3.67 Rs. Out of 26 Rs., Size-00 Rs.65 paise. Out of 541, land of Bharat Velapure, west-group no. Land of 542, North - Group no. Land out of 541. That's a total of 00. 13 r. Land All shrubs, rocks, etc. inside the ground. Land with property and full right of occupation.
The 00 described above. 67 r. The land belongs to Bharat Maruti Velapure. 26. R. The land is owned by Sindhu, Amol, Pramod Suresh Velapure and Swati Sachin Laturkar and is in independent possession. As our Ashilas needed this land, they decided to buy it at our Ashila market price and as such, there was a verbal transaction between our Ashilas and the above mentioned land owners. As a result of this transaction, Ashila has given some amount to Isaradakh to the land owners and the remaining amount is to be paid at the time of purchase. The landowners described above have already filed a deed no. 857/2021, Deed No. 858/2021 Deed No. According to 589/2021 with Shivaji Tatyasaheb Kate, Kakasaheb Tatya Kate. The deed of the said deed has been legally revoked and the deed of purchase of the above land is to be done with us again. This is acceptable to Shivaji and Kakasaheb who own the land and acquire the stock. The landowners of this transaction testified and assured that the property of our Ashilas Sadar is non-binding and non-risky.
However, with this public notice, the above mentioned | Someone's legal rights, interests, | Purchases, stocks, mortgages, donations, leases, burdens, choli bangles, alimony, wills, deeds of donation, bank burdens, etc. If there is any legal interest in the transfer in any way, it should be reported within 15 days from the date of publication of the notice to the following address in person or in writing with legal proof. If there is no objection in time, they will write down the deed of purchase and complete the purchase transaction. After that, no one will have any problem. This pre-purchase public notice was given so that no one would be deceived. Ta. 05/02/2022.
Signature / - Adv. Mr. Nitin Gajendra Shinde B.A. (O.), LL.M, DTL,
GDCDA C.J. 525/292, Matoshri Ambika Housing Society, Gadegaon Road, Barshi, Tal. Bashi, Dist.
Solapur, Mo. No. 98608032
Advocate on behalf of Ashila
Solapur Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com