
लोकमत खरेदीपूर्वजाहीर नोटीस
तमाम लोकांना या नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, मौजे मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील १) गट नं. १५४/१/ब/१, यांसी एकूण क्षेत्र हे. ४०.५० आर, आकार • रुपये ३० पैसे असून ही संपूर्ण मिळकत, यांसी चतुःसीमा: पूर्वेस- गट नं. १५१, दक्षिणेस-९८६, पश्चिमेस- गट नं. १५५, १५६, उत्तरेस- गट नं. १५४/१/ब/रही संपूर्ण मिळकत. २) गट नं. १५१/२, यांसी एकूण क्षेत्र २ हे..८० आर, आकार रु. ३५ पैसे असून, या मिळकतीपैकी दक्षिणेची क्षेत्र हे. ४० आर, आकार रु.३९ पैसे ही संपूर्ण मिळकत. यांसी चतुःसीमा : पूर्वस- मोहोळ नजिक पिंपरी ते तांबोळे रस्ता, दक्षिणेस- गायरान, पश्चिमेस- गाडे यांची जमीन, उत्तरेस- गट नं. ९५१/२ पैकी उर्वरित जमीन. येणेप्रमाणे वरील दोन्ही मिळकती या अनुक्रमे दिनेश रामचंद्र गाडे व शालन रामचंद्र गाडे यांचे स्वकष्यर्जित खरेदी मालकी कब्जे वहिवाटीची असून, ती निर्वेध व निजोखमी असल्याची हमी त्यांनी आमचे अशिलांना देऊन ती मिळकत आमचे अशिलांना विक्री करण्याचे ठरविलेले असून, व्यवहारापोटी इसार रक्कम स्वीकारलेली आहे.
सबब, सदर मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, लिज, खरेदी-विक्री, करार-मवार, कोणताही बोजा, इनमेंट असा अगर इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, सहहिस्सा, हितसंबंध, मालकी हिस्सा, बोजा, याच, जप्ती असल्यास अथवा सदर व्यवहारासंदर्भात, मिळकतीसंदर्भात कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत अथवा तक्रार असल्यास संबंधितांनी नोटीस प्रसिद्ध झालेपासून ०५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर समक्ष भेटून आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यानिशी आमचे अशिलांची खात्री करून द्यावी. सदर मुदतीमध्ये कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत अथवा तक्रार न आल्यास सदर मिळकत ही निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे अशील वरील मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाच्याही कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा हरकत आमचे अशिलांवर लागू अथवा बंधनकारक राहणार नाही व अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची अथवा हरकतीची दखल घेतली जाणार नाही. ही जाहीर नोटीस दिली असे, दिनांक ०४/०२/२०२२.
सही/- अॅड. अमित प्रभाकर कुलकर्णी चौमुखी मारुती मंदिराजवळ, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर, मोबाईल : 9373709911
(अशिलातर्फ अॅडव्होकेट)
Solapur Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com





Public Notice Purchase Notice
All the people are informed through this notice that, Mauje Mohol, Tal. Mohol, Dist. 1) Group No. at Solapur. The total area is 154/1 / b / 1. 40.50 Rs, size • Rs. 30 paise and this is the total income. 151, South-986, West-Group no. 155, 156, North - Group no. 154/1 / b / rahi total income. 2) Group no. 151/2, total area of ​​2 ha..80 r, size Rs. 35 paise, of which the southern region is. 40 Rs, size Rs. 39 paise is the total income. Its boundary: Pimpri to Tambole road near east-Mohol, land of Gairan, south-west of Gade, north-group no. The remaining land out of 951/2. As per arrival, the above two properties are owned by Dinesh Ramchandra Gade and Shalan Ramchandra Gade, respectively.
Reason, if any mortgage, donation, lease, purchase-sale, contract-mortgage, any encumbrance, enumeration or any other kind of right, co-share, interest, proprietary share, encumbrance, same, forfeiture or any other property in respect of this transaction. In case of any objection or complaint, the person concerned should meet us at the following address within 05 days from the date of publication of the notice and confirm our claim with the required documentary evidence. If any objection or complaint is not received by anyone within this period, they will complete the purchase of the above property on the understanding that the property is safe and secure and after that no complaint or objection will be binding or binding on our immoral person and any such complaint or objection will be noted. Will not be taken. This public notice was given on 04/02/2022.
Signature / - Adv. Amit Prabhakar Kulkarni Near Chaumukhi Maruti Mandir, Mohol, Tal. Mohol, Dist. Solapur, Mobile: 9373709911
(Advocate for Ashila)
Solapur Main Page No.4 Feb 06, 2022 Powered by: erelego.com