जाहीर सूचना माझे अशील श्री. विश्वनाथ दाजी मोडे आणि श्रीमती प्रिती विश्वनाथ मोंडे ह्यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की ते सदनिका क्र. ४०५, ४ था मजला, पार्थ सोसायटी अपार्टमेंट, पार्थ अपार्टमेंट कॉ-ऑप हाऊसिंग सोसायटी लि.", जयश्री जगन्नाथ नगर, नालासोपारा-विरार लिंक रोड, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर ४०२३०५, मोजमाप ४५५ चौ. फू. म्हणजेच ४२.२८ चौ. मी. बिल्टअप क्षेत्रफळ, जमिनीचा धारण केलेला सर्वे क्र. ३९९, हिस्सा क्र. ५, भाग प्रमाणपत्र क्र. ३१, सभासद नोंदणी क्र. ५३२९/१६, भाग संख्या ५- क्र. १५१ ते १५५ चे मालक असून माझ्या अशिलांनी नमूद सदनिका रिलायन्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. चे प्राधिकृत अधिकारी श्री. | अभिषेक भोईर ह्यांच्याद्वारे नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दिनांकित ०६/०५/२०२५ अनुसार खरेदी केली असून उपरोक्त नमूद सदनिकेचे भाग प्रमाणपत्र क्र. ३१ पूर्वीच्या मालकाच्या म्हणजेच सुरज सोनू आंबेकर आणि सोनू के. आंबेकर ह्यांच्या नावे असून माझे अशील नमूद करत आहेत की नमूद भाग प्रमाणपत्र क्र. ३१ हे २५ सप्टेंबर २०२५ रोजी हरवले आहे आणि माझ्या अशिलांनी मीरा- भाईंदर वसई विरार पोलीस विभाग येथे ऑनलाईन एन. सी. नोंदणी क्र. आयडी १८६४९/२०२५ दिनांकित ४ ऑक्टोबर २०२५ रोजी नोंदवली आहे. जर कोणत्याही व्यक्तिला उपरोक्त नमूद सदनिकेचे भाग प्रमाणपत्र क्र. ३१ सापडल्यास सदर प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत अरुण कुमार जैन, अॅडव्होकेट अॅड एटी शॉप नंबर १, मिठबाव वाडी, एसबीआय बँक गार्डनसमोर, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर- यांच्या कार्यालयात आक्षेप कळवावेत. दिनांक: ०७/१०/२०२५ - ४०२३०५ सही/- अरुण कुमार जैन वकील, उच्च न्यायालय Public notice Mine will be Mr. On behalf of Vishwanath Daji Mode and Smt. Priti Vishwanath Monde, notice is being given that flat no. 405, 4TH FLOOR, PARTHA SOCIETY APARTMENT, PARTHA APARTMENT CO-OP HOUSING SOCIETY LTD., JAYSHRI JAGANNATH NAGAR, NALASOPARA-VIRAR LINK ROAD, VIRAR (EAST), TALUK VASAI, DIST PALGHAR 402305, MEASURING 455 sq. ft. i.e. 42.28 sq. m. builtup area, land held survey no. 399, share no. 5, share certificate no. 31, registration of members No. 9/1, Part Number 1- No. The owner of 3 to 8, my Ashil, has been mentioned in the house of Reliance Asset Recovery Company Ltd. The authorized officer of Shri. | | | | | | | | | | | | | | | | | | The sales certificate registered by Abhishek Bhoir has been purchased in accordance with 1/3/1 and the part of the above mentioned house certificate no. २०१८ The previous owner, Suraj Sonu Ambekar and Sonu K. The names of Ambekar and mentioned me as well as that the said Part No. 31 has been registered at Meera Vasai Police Department No. 18649/2025 If any person finds the said flat No. 1, Advocate at SBI. Objections should be reported to the office of Manvelpada Road, Virar (East), Taluka Vasai, District Palghar, Opposite Bank Garden. Date: 07/10/2025 - 402305 Signed/- Arun Kumar Jain Advocate, High Court